रितू तावडे कोण? मुंबईच्या महापौरपदी विराजमान

सूरज यादव

महापौरपदी रितू तावडे

मुंबईत ४४ वर्षांनी भाजपचा महापौर झाला आहे. महापौरपदी रितू तावडे यांची बिनविरोध निवड आज झाली.

Who Is Ritu Tawde

|

Esakal

रितू तावडे कोण?

महापौर निवडीनंतर रितू तावडे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केलं.

Who Is Ritu Tawde

|

Esakal

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांच्या रुपाने अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा विराजमान झाला असल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी कौतुक केलं.

Who Is Ritu Tawde

|

Esakal

दुसऱ्यांदा नगरसेवक

रितू तावडे या घाटकोपरमधील प्रभाग १३२ मधून दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून विजयी झाल्या आहेत.

Who Is Ritu Tawde

|

Esakal

अभ्यासू नेता

रितू तावडे या भाजपच्या अभ्यासू नेत्या असून याआधी शिक्षण समितीचं अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं होतं.

Who Is Ritu Tawde

|

Esakal

आक्रमक चेहरा

ईशान्य मुंबईतील भाजपचा एक आक्रमक चेहरा म्हणून रितू तावडे यांची ओळख आहे. त्या महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत.

Who Is Ritu Tawde

|

Esakal

महिलांसाठी काम

रितू तावडे या मराठा प्रतिष्ठा संस्थेच्या अध्यक्षा आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगाराची संधीही त्यांनी मिळवून दिलीय.

Who Is Ritu Tawde

|

Esakal

प्रशासकीय अनुभव

महापौर पदासाठी महिला आरक्षण असल्यानं रितू तावडे यांची वर्णी लागलीय. त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव जास्त असल्यानं त्यांचं पारडं जड ठरलंय.

Who Is Ritu Tawde

|

Esakal

भारतात मोटार टॅक्सी सेवा कुणी आणि कधी आणली, पहिल्यांदा कुठे सुरुवात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taxi History

|

ESakal

इथं क्लिक करा