Shubham Banubakode
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 30 मध्ये AIMIMने संपूर्ण पॅनल निवडून आणत सर्वांनाच धक्का दिला आहे.Who is Sahar Sheikh
Who is Sahar Sheikh
esakal
नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी विजयी मिरवणुकीत केलेलं विधान सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे.
Who is Sahar Sheikh
esakal
सहर शेख यांनी विरोधकांना लक्ष्य करत “मुंब्रा हिरवामय करून विरोधकांना हद्दपार करू, इथला प्रत्येक विजयी उमेदवार AIMIMचाच असेल,” असा इशारा दिला.
Who is Sahar Sheikh
esakal
मुंब्रा गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र AIMIMच्या या विजयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Who is Sahar Sheikh
esakal
सहर शेख या मुंब्रातील उभरत्या युवा नेत्या आहेत. त्या कधीकाळी जितेंद्र आव्हाडांचे निकटवर्तीय राहिलेल्या यूनुस शेख यांची कन्या आहेत.
Who is Sahar Sheikh
esakal
सहर शेख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण आणि महिलांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली. त्यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला.
Who is Sahar Sheikh
esakal
मागील निवडणुकीत मुंब्रामधून AIMIMचे फक्त 2 नगरसेवक होते. यावेळी ही संख्या 5 झाली आहे.
Who is Sahar Sheikh
esakal
सहर शेख यांनी मुंबईत विद्यापाठीतून Bachelor in Business Management Studies (BMS) ही पदवी प्राप्त केली आहे.
Who is Sahar Sheikh
esakal
नामनिर्देशन पत्रात त्यांनी आपला मुख्य व्यवसाय म्हणून कार वॉशिंग सेंटर नमूद केला आहे.
Who is Sahar Sheikh
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
space
esakal