Shubham Banubakode
पृथ्वीवर स्वादिष्ट वाटणारे अन्न अंतराळात पोहोचल्यावर फीके, कडू किंवा विचित्र चवीचे वाटते.
Why Sweet Food Tastes Bitter in Space
esakal
शून्य गुरुत्वाकर्षणामुळे नाक आणि चव ओळखणाऱ्या इंद्रियांवर परिणाम होतो, त्यामुळे चव नीट कळत नाही.
Why Sweet Food Tastes Bitter in Space
esakal
अंतराळात गोड पदार्थही कधी कधी खारट किंवा बेस्वाद लागतात, असं अनेक अंतराळवीर सांगतात.
Why Sweet Food Tastes Bitter in Space
esakal
ISS वर उगवलेल्या भाज्यांमध्ये मायक्रोग्रॅविटीमुळे तणाव निर्माण होतो आणि कडू रसायनं तयार होतात.
Why Sweet Food Tastes Bitter in Space
esakal
२०१५ मध्ये ISS वर उगवलेलं लेट्यूस चांगलं होतं, पण पृथ्वीपेक्षा जास्त कडू लागलं.
Why Sweet Food Tastes Bitter in Space
esakal
चव कमी जाणवत असल्याने अंतराळवीर तिखट, मसालेदार आणि स्ट्रॉंग फ्लेवरचं अन्न पसंत करतात.
Why Sweet Food Tastes Bitter in Space
esakal
चव आणि वास नीट न लागल्यामुळे भूक कमी लागते, ज्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
Why Sweet Food Tastes Bitter in Space
esakal
व्हर्च्युअल रिअॅलिटी प्रयोगात काही गोड सुगंध जास्त जाणवले, ज्यामुळे चव सुधारण्याचे उपाय सापडले.
Why Sweet Food Tastes Bitter in Space
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Chaga Mushroom Benefits
esakal