अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड आहे तरी कोण, जिच्यासाठी विकेट घेतल्यानंतर केलं सेलिब्रेशन?

Pranali Kodre

भारताचा विजय

४ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय संघाने न्यूझीलंडला ऑकलंडमध्ये पहिल्या वनडे सामन्यात ५ विकेट्सने पराभूत केलं.

Team India

|

Sakal

अर्शदीप सिंगच्या ४ विकेट्स

या सामन्यात अर्शदीप सिंगने विल यंग, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स आणि काईल जेमिसन यांच्या विकेट्स घेतल्या. त्याने १० षटकात ७० धावा देत ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

Arshdeep Singh

|

Sakal

खास सेलिब्रेशन

दरम्यान, विकेट्स घेतल्यानंतर त्याने एक अनोखी डान्स स्टेप करत सेलिब्रेशन केले. हे सेलिब्रेशन त्याच्या गर्लफ्रेंडसाठी असल्याचेही त्याने नंतर स्पष्ट केले.

Arshdeep Singh Girlfriend Samreen Kaur

|

Instagram

रिलेशनशीप

अर्शदीप सिंग गेल्या अनेक महिन्यांपासून समरीन कौरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांनी जुलैमध्ये याबाबत खुलासाही केला होता.

Arshdeep Singh Girlfriend Samreen Kaur

|

Instagram

टॅटू

विशेष म्हणजे दोघांनी एकमेकांच्या नावाचे इंग्रजी अद्याक्षराचा टॅटूही त्यांच्या हातावर कोरलेला आहे.

Arshdeep Singh Girlfriend Samreen Kaur

|

Instagram

फोटो

अनेकदा अर्शदीप आणि समरिन एकत्र फिरतानाही दिसले असून त्यांनी सोशल मीडियावरही अनेकदा त्यांचे फोटो शेअर केले आहेत.

Arshdeep Singh Girlfriend Samreen Kaur

|

Instagram

समरीन कौर

समरीन ही पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल असून तिने काही पंजाबी वेब सिरीज व म्युजिक व्हिडिओसाठी काम केले आहे.

Arshdeep Singh Girlfriend Samreen Kaur

|

Instagram

स्वप्नपूर्तीचे एक वर्ष: जेव्हा भारताच्या लेकी ठरलेल्या वर्ल्ड चॅम्पियन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's Historic Women’s World Cup Glory

|

Sakal

येथे क्लिक करा