कार्तिक पुजारी
दरवर्षी २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. Santa Claus आणि ख्रिसमस यांचे नाते अतूट आहे
लाल-पांढरा पोषाख घालून Santa Claus लहान मुलांना गिफ्ट देतो अशी प्रतिमा आपल्यासमोर आहे
पण, Santa Claus कोण आहे? ख्रिसमसशी त्याचा काय संबंध? याची तुम्हाला माहिती आहे का..
असं म्हटलं जातं की Santa Claus हे एक हसतमुख व्यक्ती असून ते आपला बोन्या साथीदारासोबत वर्षभर लहान मुलांसाठी खेळणी बनवतात
असं म्हटलं जातं की, Santa Claus ला मुलांच्या चिठ्ठ्या मिळतात. त्यानुसार तो मुलांना गिफ्ट आणतो
इसवी सण २८० साली तुर्कीमध्ये सांता निकोलस नावाचा व्यक्ती गरिबांना मदत करायचा अशी अख्यायिका आहे. त्यावरुन ही प्रथा पडली
ते लाल रंगाचे कपडे घालायचे. त्यामुळे आताचा Santa Claus देखील लाल रंगात असतो
ख्रिसमस हा कुटुंबापर्यंत सिमित उत्सव होता, पण युरोपातील औद्योगिक क्रांतीनंतर यात मोठा बदल झाला
असा दावा केला जातो की, काही व्यावसायिंकानी गिफ्ट देण्याची कल्पना प्रचारात आणली, त्यानंतर गिफ्ट देण्याचा पायंडा पडला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.