Varsha Balhe
अळूची पानं पौष्टिक असली तरी काही आजारांमध्ये त्यांचे सेवन टाळण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.
Who Should Avoid Colocasia Leaves
esakal
अळूच्या पानांमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किडनी स्टोन किंवा किडनीचे आजार असलेल्यांनी ते खाणे टाळावे.
Who Should Avoid Colocasia Leaves
esakal
दम्याचा किंवा सतत खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तींमध्ये अळूची पानं कफ वाढवू शकतात.
Who Should Avoid Colocasia Leaves
esakal
सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा वात प्रकृती असलेल्या लोकांनी अळूचे सेवन मर्यादित ठेवावे.
Who Should Avoid Colocasia Leaves
esakal
अळू पचायला जड असू शकतो. त्यामुळे गॅस, अपचन किंवा ॲसिडिटीचा त्रास असलेल्यांनी काळजी घ्यावी.
Who Should Avoid Colocasia Leaves
esakal
कच्ची किंवा नीट न शिजवलेली अळूची पानं खाल्ल्यास किंवा हाताळल्यास काहींना खाज, जळजळ किंवा रॅशेस येऊ शकतात.
Who Should Avoid Colocasia Leaves
esakal
अळूच्या पानांमधील कॅल्शियम ऑक्सलेटचा त्रास कमी करण्यासाठी ती योग्य प्रकारे शिजवणे आवश्यक आहे.
Who Should Avoid Colocasia Leaves
esakal
किडनी, पचन किंवा इतर दीर्घकालीन आजार असल्यास अळूची पानं नियमित खाण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते.
Who Should Avoid Colocasia Leaves
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Can You Eat Besan and Colocasia Leaves Together?
esakal