काँग्रेसची स्थापना करणारे अ‍ॅलन ह्युम कोण होते?

कार्तिक पुजारी

ह्युम

काँग्रेसची स्थापना निवृत्त ब्रिटिश अधिकारी ॲलन ह्यूम यांनी 28 डिसेंबर 1885 रोजी केली होती

allan octavian hume

१८५७

१८५७ च्या उठावानंतर देशात ब्रिटिशांविरोधात असंतोष वाढत होता. त्याला एका ठिकाणी मार्ग करून देण्यासाठी काँग्रेसची स्थापना करण्यात आली

allan octavian hume

जन्म

अॅलन ह्युम यांचा जन्म ६ जून १८२९ मध्ये स्कॉटलँडमध्ये झाला. त्यांनी मेडिकल सायन्समधून पदवी घेतली होती.

allan octavian hume

बंगाल

वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी बंगाल प्रांतातून प्रशासकीय कामाची सुरुवात केलीये.

allan octavian hume

नेतृत्व

१८५७ च्या स्वातंत्र्याच्या पहिल्या उठावाविरोधात त्यांनी एका सैन्याच्या तुकडीचं नेतृत्व केलं होतं.

allan octavian hume

राजकीय

ह्युम हे १८८२ साली ब्रिटिश सरकारच्या सेवेतून मुक्त झाले. त्यानंतर त्यांनी भारतीयांची एक राजकीय संघटना असावी यासाठी प्रयत्न सुरु केले.ॉॉ

allan octavian hume

१८८५

१८८५ झालेल्या काँग्रेसच्या पहिल्या बैठकीचं श्रेय त्यांनाच दिलं जातं.

allan octavian hume

पुस्तकं

ह्युम हे एक उत्तर पक्षी निरिक्षक होते. त्यांनी पक्षीविज्ञानाविषयी काही पुस्तकंही लिहिली आहेत.

allan octavian hume

इंग्लड

१८९४ मध्ये इंग्लडला परत गेले, ३१ जुलै १९१२ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

allan octavian hume

राहुल गांधींची भारत न्याय यात्रा कशी असेल?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rahul
हे ही वाचा