अजिंक्य रहाणेला 'Jinks' नाव कोणी दिलं? जाणून घ्या या नावामागची रंजक कहाणी

Varsha Balhe

अजिंक्यची निवृत्ती

भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या घोषणेनंतर 'Jinks' हे नाव पुन्हा चर्चेत आलं.

WHY IS AJINKYA RAHANE CALLED 'JINKS'?

|

esakal

'Jinks' नावाची चर्चा

चाहते आणि सहकारी खेळाडू अजिंक्य रहाणेला 'Jinks' या नावाने ओळखतात. पण हे टोपणनाव कसं पडलं, याची कथा अनेकांना माहिती नाही.

WHY IS AJINKYA RAHANE CALLED 'JINKS'?

|

esakal

शेन वॉर्नने दिलं नाव

राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याला 'अजिंक्य' हे नाव उच्चारायला अवघड जात होतं.

WHY IS AJINKYA RAHANE CALLED 'JINKS'?

|

esakal

'Ajinkya' ते 'Jinks'

यामुळे शेन वॉर्नने त्याला प्रेमाने 'Jinks' अशी हाक मारायला सुरुवात केली. पुढे हेच नाव त्याची कायमची ओळख बनलं.

WHY IS AJINKYA RAHANE CALLED 'JINKS'?

|

esakal

कसोटीतील भरोसेमंद फलंदाज

रहाणेने भारतासाठी ८५ कसोटी सामन्यांत५०७७ धावा केल्या. त्याच्या नावावर १२ शतकं आणि २६ अर्धशतकं आहेत.

WHY IS AJINKYA RAHANE CALLED 'JINKS'?

|

esakal

ऐतिहासिक कर्णधार

२०२०-२१ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीच्या अनुपस्थितीत नेतृत्व करत रहाणेने भारताला ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला.

WHY IS AJINKYA RAHANE CALLED 'JINKS'?

|

esakal

संस्मरणीय कारकीर्द

कसोटीबरोबरच रहाणेने ९० वनडेत २९६२ धावा आणि २० टी-२० सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व करत भारतीय क्रिकेटमध्ये वेगळी छाप सोडली.

WHY IS AJINKYA RAHANE CALLED 'JINKS'?

|

esakal

कायम लक्षात राहील 'Jinks'

शांत स्वभाव, जिद्द, नेतृत्व आणि ऐतिहासिक विजय... या सर्व गोष्टींसाठी अजिंक्य रहाणे उर्फ 'Jinks' भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या कायम स्मरणात राहील.

WHY IS AJINKYA RAHANE CALLED 'JINKS'?

|

esakal

बहिणीच्या मैत्रिणीसोबत 7 वर्षे डेटिंग; अजिंक्य-राधिकाची हटके Love Story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane Love Story

|

esakal

येथे क्लिक करा