Shubham Banubakode
एव्हरेस्ट सर करताना मृत्यू झाल्यास आपला मृतदेह खाली आणू नये, अशी इच्छा अनेक गिर्यारोहक व्यक्त करतात.
गेल्या अनेक दशकांत एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी जवळपास 200 मृतदेह तिथेच आहेत.
8 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवरील भागाला 'डेथ झोन' म्हटले जाते. येथे ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी असते.
अतिशय उंची, हिमस्खलनाचा धोका आणि दुर्गम परिसरामुळे मृतदेह बाहेर काढण्याची सर्वात धोकादायक मानले जाते.
एव्हरेस्टवरून मृतदेह खाली आणण्यासाठी सुमारे 25 लाख रुपयांपासून ते एक कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येऊ शकतो. हा खर्च परवडत नाही.
अनेकांची इच्छा असते की आपला मृतदेह तिथेच राहावा, काही गिर्यारोहक तर याबाबत लेखी सूचनाही देऊन जातात.
डॉ. जेकब वीजल यांच्या मते, 'डेथ झोन'मध्ये व्यक्तीला मदतीशिवाय ठेवल्यास 10 ते 15 मिनिटांत बेशुद्ध आणि तासाभरात मृत्यू होऊ शकतो.
26 हजार फूट उंचीवरील अत्यंत वेगवान असतात त्यामुळे मृतदेह खाली आणण्याचा प्रयत्नही अनेकदा जीवावर बेतू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Diabetes and Fertility
esakal