Maths Exam: गणिताच्या विषयात विद्यार्थी अपयशी का होतात? जाणून घ्या ७ मुख्य करणे

Monika Shinde

गणित विषय

गणिताचा विषय अनेक विद्यार्थ्यांसाठी चिंता निर्माण करणारा विषय आहे. यामुळे त्यांची कामगिरी कमी होऊ शकते. आणि विद्यार्थी अडचणी येतात मग त्याचा परफॉर्मन्सवर परिणाम होतो.

मुलभूत संकल्पनांची कमी

गणिताच्या मूलभूत तत्त्वांची समज न असल्यानं विद्यार्थी समस्यांवर काम करू शकत नाहीत.

समय व्यवस्थापनाची कमी

विषयाचे वेळेचं योग्य नियोजन न केल्याने सर्व प्रश्न सोडवता येत नाहीत.

असुविधाजनक सराव

नियमित सराव न केल्यामुळे विद्यार्थ्यांना कठीण प्रश्न सोडवायला अडचणी येतात.

विषयांतील चिंता

भीती आणि मानसिक तणावामुळे विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स कमी होतो.

स्मरणशक्तीवर जास्त अवलंबून असणे

सूत्र आणि उदाहरणं फक्त लक्षात ठेवून गणित शिकणे अडचणीचे ठरते.

प्रश्न काळजीपूर्वक न वाचणे

प्रश्न अर्धवट वाचून उत्तर दिल्यास प्रश्न समजणे कठीण होऊ लागते.

चरणबद्ध सादरीकरणाचे दुर्लक्ष

उत्तर स्पष्टपणे व सुसंगतपणे मांडलं न गेल्यास गुण कमी मिळतात

PM Scheme : पंतप्रधान उच्चतर शिक्षा प्रोत्साहन योजना बद्दल संपूर्ण माहिती, जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा