बांगलादेशमध्ये विरोधकांनी निवडणुकीवर बहिष्कार का टाकलाय?

कार्तिक पुजारी

बांगलादेश

बांगलादेश मध्ये ७ जानेवारीला सार्वत्रिक निवडणुका होत आहेत, विरोधकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

why Bangladesh apposition party boycott election 2024

हसीना

त्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांच्यासमोर कोणतंच आव्हान नाहीये. त्या चौथ्यांदा पंतप्रधान होतील.

why Bangladesh apposition party boycott election 2024

कारण

विरोधकांनी बहिष्कार का टाकला आहे? जाणून घेऊया

why Bangladesh apposition party boycott election 2024

राजीनामा

माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी-जमात-ए-इस्लामीने शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केलीये.

why Bangladesh apposition party boycott election 2024

तटस्थ

विरोधकांनी तटस्थ अशा काळजीवाहू सरकारच्या देखरेखेखाली निवडणुका घेण्यात यावेत अशी मागणी केलीये

why Bangladesh apposition party boycott election 2024

हस्तक्षेप

शेख हसीना आपल्या पदाचा वापर करुन निवडणूक प्रकियेत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप विरोधकांचा आहे.

why Bangladesh apposition party boycott election 2024

निवडून

त्यामुळे निवडणुका झाल्या तरी हसीनाच निवडून येतील असं विरोधकांना वाटतं

why Bangladesh apposition party boycott election 2024

निर्णय

त्यामुळे विरोधकांनी सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय.

why Bangladesh apposition party boycott election 2024

थंडीच्या दिवसात किती पाणी प्यावे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.