Shubham Banubakode
फ्रिजच्या मागे काळ्या रंगाची जाळी किंवा पाइपसारखी रचना दिसते. अनेकांना तिचं काम माहीत नसतं.
refrigerator black grill
esakal
फ्रिजच्या मागील बाजूला असलेल्या या काळ्या जाळीला कंडेन्सर कॉइल म्हणतात. फ्रिज थंड ठेवण्यात तिची महत्त्वाची भूमिका असते.
refrigerator black grill
esakal
फ्रिजमधील रेफ्रिजरंट गॅस आतली उष्णता शोषून घेतो. ही उष्णता कंडेन्सर कॉइलच्या मदतीने बाहेर सोडली जाते.
refrigerator black grill
esakal
या जाळीवर धूळ आणि घाण जमा झाल्यास उष्णता बाहेर सोडण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. त्यामुळे कूलिंगवर परिणाम होऊ शकतो.
refrigerator black grill
esakal
सफाई करण्यापूर्वी फ्रिजचा प्लग काढा. त्यानंतर फ्रिज सावकाश पुढे ओढून मऊ ब्रश किंवा व्हॅक्यूम क्लीनरने धूळ काढा.
refrigerator black grill
esakal
जाळी स्वच्छ करताना चाकू किंवा टोकदार वस्तू वापरू नका. पाइप जोरात दाबू नका किंवा थेट पाणी टाकू नका.
refrigerator black grill
esakal
फ्रिज आणि भिंतीमध्ये थोडी जागा ठेवा. त्यामुळे गरम हवा बाहेर पडण्यास मदत होते. योग्य अंतरासाठी फ्रिजचं मॅन्युअल पाहा.
refrigerator black grill
esakal
फ्रिजच्या मागील जाळीची वेळोवेळी स्वच्छता करा. त्यामुळे धूळ साचणार नाही आणि फ्रिजची कार्यक्षमता टिकवण्यास मदत होईल.
refrigerator black grill
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
places to visit in November
esakal