Varsha Balhe
भयानक स्वप्नात ओरडायचा प्रयत्न करूनही आवाज का येत नाही? यामागे 'स्लीप पॅरालिसिस' आणि REM झोपेचं विज्ञान कारणीभूत असू शकतं.
Why Can't You Scream in a Dream?
esakal
याच टप्प्यात आपल्याला स्वप्न पडतात. या वेळी मेंदू सक्रिय असतो, पण शरीराची हालचाल तात्पुरती थांबवली जाते.
Why Can't You Scream in a Dream?
esakal
कधी कधी मेंदू जागा होतो, पण शरीर अजून REM अवस्थेत असल्याने बोलता किंवा हलता येत नाही.
Why Can't You Scream in a Dream?
esakal
स्लीप पॅरालिसिसदरम्यान काहींना खोलीत कुणीतरी असल्याचा किंवा छातीवर दाब जाणवल्याचा भास होऊ शकतो.
Why Can't You Scream in a Dream?
esakal
झोपेची कमतरता, ताण, अनियमित झोप आणि मानसिक तणाव यामुळे हा अनुभव येण्याची शक्यता वाढते.
Why Can't You Scream in a Dream?
esakal
बहुतेक वेळा काही सेकंदांपासून 1–2 मिनिटांपर्यंतच हा अनुभव असतो.
Why Can't You Scream in a Dream?
esakal
रोज पुरेशी झोप घ्या, झोपेची वेळ नियमित ठेवा, ताण कमी करा आणि रात्री उशिरापर्यंत स्क्रीन वापरणे टाळा.
Why Can't You Scream in a Dream?
esakal
असा अनुभव वारंवार येत असेल किंवा झोपेवर परिणाम होत असेल, तर स्लीप स्पेशालिस्टचा सल्ला घ्या.
Why Can't You Scream in a Dream?
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Drinking water after banana
esakal