शिवरायांनी चांदखानला का शिकवला होता धडा? पुण्याजवळील मशिद प्रकरण काय आहे?

Sandip Kapde

मोकदम चांदखान

शिवरायांच्या लक्षात आले की, उरुळी आणि फुरसुंगी येथील मशिदींच्या व्यवस्थापनात मोकदम चांदखान हस्तक्षेप करत आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

अधिकार

शिवाजी महाराजांनी मोकदम चांदखानाला समजावले की, ‘‘प्रत्येकाला त्याच्या हक्काचा अधिकार मिळालाच पाहिजे.’’

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

बहुसांस्कृतिक समाज

शिवरायांची भूमिका अशी होती की, बहुसांस्कृतिक समाजव्यवस्थेत प्रत्येक व्यक्तीला त्याचा अधिकार मिळावा.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

अन्याय-अत्याचार

अन्याय-अत्याचार करणाऱ्या व्यक्तींना शिवरायांनी कधीही सहन केले नाही.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

लोककल्याण

लोककल्याणासाठी शिवरायांनी तलवार उचलली आणि त्याकाळात अत्याचारांना आळा घातला.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

अफजलखान

अफजलखान, शाईस्तेखान यांचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायांनी पराक्रम गाजवला.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

औषधोपचार

शिवरायांनी शत्रूपक्षातील जखमी सैनिकांनाही औषधोपचार करून जीवदान दिले.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

वागणूक

अफजलखानाला ठार मारल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याच्या मुलांवर प्रेमाने वागणूक दिली.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

दिलासा

शिवरायांनी अफजलखानाच्या मुलांना दिलासा दिला आणि त्यांच्या लोकांचे पालन केले.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

मानवतावादी धोरण

कृष्णाजी अनंत सभासदांच्या लेखनातून शिवरायांचे मानवतावादी धोरण दिसून येते.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

न्याय

शिवाजी महाराजांच्या मते, प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळणे आवश्यक होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

शिवरायांचा दृष्टिकोन

जखमी सैनिकांना मदत करण्याचा शिवरायांचा दृष्टिकोन खूप मानवी होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

बंदोबस्त

दुष्टांचा बंदोबस्त करताना शिवरायांनी कधीही निर्दोषांना त्रास होऊ दिला नाही.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

शिवरायांची धोरणे

शिवरायांची धोरणे न्याय आणि समानतेला अधोरेखित करणारी होती.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

संदर्भ

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी 2022 मध्ये सकाळमध्ये लिहलेल्या लेखात ही माहिती दिली होती.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

शंभू महाराजांनी केलेली स्वतःची भगवान रामाशी तुलना, शिवराय म्हणजे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhaji Maharaj Ram Bhakti | esakal
येथे क्लिक करा