'प्यार को दुनिया की नजर लग जाती है' असं का म्हणाला सिद्धांत चतुर्वेदी

Anuradha Vipat

सिद्धांत चतुर्वेदी

'खो गये हम कहाँ' चित्रपटातील दमदार अभिनयासाठी सिद्धांत चतुर्वेदीचे खूप कौतुक होत आहे.

Siddhant Chaturvedi

पर्सनल लाईफ आणि डेटींग लाइफ

सिद्धांत चतुर्वेदी यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्‍याने त्‍याच्‍या पर्सनल लाईफ आणि डेटींग लाइफबद्दलही बरेच काही शेअर केले आहे.

Siddhant Chaturvedi

वैयक्तिक आयुष्य

सिद्धांत म्हणतो, 'आपले वैयक्तिक आयुष्य सर्वांसोबत शेअर करू नये. एखाद्या अभिनेत्याशी त्याच्या चित्रपटांबद्दल बोला आणि तो कोणाला डेट करत आहे आणि कोण नाही याबद्दल बोला.

Siddhant Chaturvedi

याबाबत काहीही सांगितले नाही

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धांत चतुर्वेदी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा हिला डेट करत आहे, मात्र त्यांनी याबाबत काहीही सांगितले नाही. सिद्धांत हा प्रश्न नेहमी टाळतो.

Siddhant Chaturvedi

नेहमी कॅमेरापासून दूर

सिद्धांतलाही पापाराझींसमोर वारंवार येणे आवडत नाही. तो नेहमी कॅमेरापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो पण अलीकडे तो अनेकदा क्लिक झाला आहे.

Siddhant Chaturvedi

'इमाद'ची भूमिका

26 डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित झालेल्या या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदीने 'इमाद'ची भूमिका साकारली आहे. जो स्टँड-अप कॉमेडियन आहे.

Siddhant Chaturvedi

'मुन्ना भाई 3' बाबत राजकुमार हिरानीचं मोठं अपडेट, म्हणाले- संजू आणि मला आणखी एक चित्रपट करायचा आहे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajkumar Hirani
येथे क्लिक करा