Varsha Balhe
न्यायाधीश शिक्षा सुनावल्यानंतर पेनाचं टोक का मोडतात? यामागचं कारण जाणून घ्या.
Why do judges break the pen after death sentence
esakal
फाशीचा निर्णय लिहिल्यानंतर पेनाचं टोक मोडणं एक प्रतीकात्मक कृती मानली जाते.
Why do judges break the pen after death sentence
esakal
ज्या पेनाने मृत्यूदंडाचा आदेश लिहिला, ते पेन पुन्हा कोणत्याही कामासाठी वापरलं जाऊ नये, अशी परंपरा आहे.
Why do judges break the pen after death sentence
esakal
फाशीची शिक्षा हा अंतिम न्यायनिर्णय असतो. तो सहज बदलता येत नाही.
Why do judges break the pen after death sentence
esakal
एखाद्याला मृत्यूदंड देणं ही न्यायाधीशांसाठीही अत्यंत गंभीर आणि भावनिक बाब असते.
Why do judges break the pen after death sentence
esakal
ही कृती न्यायाच्या कठोरतेचं आणि निर्णयाच्या गांभीर्याचं प्रतीक मानली जाते.
Why do judges break the pen after death sentence
esakal
नाही! भारतीय कायद्यात पेन मोडणं बंधनकारक असल्याचा कोणताही नियम नाही.
Why do judges break the pen after death sentence
esakal
ही परंपरा ब्रिटिश काळापासून भारतीय न्यायव्यवस्थेत प्रचलित असल्याचं मानलं जातं.
Why do judges break the pen after death sentence
esakal
ही कायदेशीर सक्ती नसली, तरी अनेक ठिकाणी ही परंपरा आजही प्रतिकात्मक स्वरूपात पाळली जाते.
Why do judges break the pen after death sentence
esakal
पेनाचं टोक मोडणं म्हणजे निर्णयाची गंभीरता, अंतिमता आणि न्यायव्यवस्थेचा सन्मान दर्शवणारी परंपरा.
Why do judges break the pen after death sentence
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Death Penalty vs Life Imprisonment: The Difference Most People Don’t Know
eSakal