Varsha Balhe
होय! काही पेंग्विन प्रजातींमध्ये प्रेम व्यक्त करण्याची ही अनोखी पद्धत आहे.
Why Do Penguins Gift Pebbles to Their Partners?
esakal
जेंटू आणि ॲडेली पेंग्विन प्रजननाच्या हंगामात मादीला सुंदर दगड भेट देतात.
Why Do Penguins Gift Pebbles to Their Partners?
esakal
अंटार्क्टिकामध्ये बर्फावर अंडी ठेवता येत नाहीत. त्यामुळे दगड रचून सुरक्षित घरटे तयार केलं जातं.
Why Do Penguins Gift Pebbles to Their Partners?
esakal
नर पेंग्विन मादीला दगड देऊन जणू सांगतो... "मी तुझ्यासोबत घरटे बांधायला आणि कुटुंब सुरू करायला तयार आहे."
Why Do Penguins Gift Pebbles to Their Partners?
esakal
मादी तो दगड घरट्यात ठेवते. याचा अर्थ ती नराचा प्रस्ताव स्वीकारते.
Why Do Penguins Gift Pebbles to Their Partners?
esakal
मादीला गुळगुळीत, मजबूत आणि चांगला दगड आणणारा नर जास्त आवडतो. यावरून त्याची मेहनत आणि जबाबदारी दिसून येते.
Why Do Penguins Gift Pebbles to Their Partners?
esakal
माणसं अंगठी देतात पण पेंग्विन दगड देऊन प्रेम व्यक्त करतात आणि घरट्याची सुरुवात करतात!
Why Do Penguins Gift Pebbles to Their Partners?
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
JAGGERY VS SUGAR
esakal