Varsha Balhe
प्रत्येक माणसाला विमानात बसायला आवडतंच असतं. परंतु त्याहूनही जास्त म्हणजे, सर्वांनाच खिडकीजवळ बसायला आवडतं.
WHY DO PEOPLE PREFER WINDOW SEAT IN FLIGHT
esakal
अनेक जणांना विमानाच्या खिडकीजवळच बसायला का आवडतं, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
WHY DO PEOPLE PREFER WINDOW SEAT IN FLIGHT
esakal
विमानाच्या खिडकीतून ढग, आकाश आणि खाली दिसणारी शहरं पाहण्याचा आनंद घेता येतो.
WHY DO PEOPLE PREFER WINDOW SEAT IN FLIGHT
esakal
खिडकीला डोकं टेकवून प्रवासात आरामात झोपता येतो.
WHY DO PEOPLE PREFER WINDOW SEAT IN FLIGHT
esakal
खिडकीच्या सीटवर बसल्यावर इतर प्रवाशांना जाण्यासाठी वारंवार उठावं लागत नाही.
WHY DO PEOPLE PREFER WINDOW SEAT IN FLIGHT
esakal
खिडकीजवळ बसल्यामुळे केबिन क्रूच्या ट्रॉलीचा त्रास कमी जाणवतो.
WHY DO PEOPLE PREFER WINDOW SEAT IN FLIGHT
esakal
खिडकीजवळ बसल्यामुळे इतर प्रवाशांपासून थोडी प्रायव्हसी मिळते.
WHY DO PEOPLE PREFER WINDOW SEAT IN FLIGHT
esakal
बाहेरचं सुंदर दृश्य पाहताना विमानप्रवासाचा आनंद आणखी वाढतो.
WHY DO PEOPLE PREFER WINDOW SEAT IN FLIGHT
esakal
सुंदर दृश्य, आराम आणि प्रायव्हसी यामुळे अनेक प्रवासी खिडकीची सीट निवडतात.
WHY DO PEOPLE PREFER WINDOW SEAT IN FLIGHT
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
AIR HOSTESS SALARY IN INDIA
esakal