तिखट खाल्ल्यावर चेहऱ्यावर घाम का येतो? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं खरं कारण!

Varsha Balhe

तिखट

तिखट खाताच कपाळ, नाक आणि चेहऱ्यावर घाम येतो? हे फक्त तुमच्यासोबतच होत नाही, यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.

Why Do We Sweat After Eating Spicy Food?

|

esakal

'गस्टेटरी स्वेटिंग'

यालाच 'गस्टेटरी स्वेटिंग' म्हणतात तिखट किंवा गरम पदार्थ खाल्ल्यानंतर चेहरा, डोके आणि मानेवर घाम येण्याची ही सामान्य प्रक्रिया आहे.

Why Do We Sweat After Eating Spicy Food?

|

esakal

मेंदू

मिरचीतील 'कॅप्साइसिन' असतो मुख्य कारण हा घटक मेंदूला शरीराचे तापमान वाढल्याचा संदेश देतो.

सक्रिय

शरीर लगेच स्वतःला थंड करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे पसीना ग्रंथी सक्रिय होतात आणि घाम यायला सुरुवात होते.

प्रतिक्रिया

नाक आणि कपाळावरच जास्त घाम का येतो? चेहऱ्यावरील नस आणि पसीना ग्रंथी सर्वात आधी प्रतिक्रिया देतात, त्यामुळे घाम सर्वप्रथम याच भागांवर दिसतो.

आनुवंशिक

सर्वांनाच सारखा घाम येत नाही काही लोकांमध्ये ही प्रतिक्रिया आनुवंशिक असू शकते, त्यामुळे त्यांना इतरांपेक्षा जास्त घाम येतो.

समस्या

कधी हे आजाराचं लक्षणही असू शकतं डायबिटीजमुळे नसांचे नुकसान, पार्किन्सन, फ्रे सिंड्रोम किंवा हायपरहायड्रोसिसमुळेही अशी समस्या होऊ शकते.

सल्ला

घाम खूप जास्त येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या मात्र बहुतांश लोकांसाठी तिखट खाल्ल्यानंतर येणारा घाम ही शरीराची नैसर्गिक आणि सामान्य प्रतिक्रिया मानली जाते.

अगरबत्ती आणि धूपबत्तीच्या धूराने शरीरावर काय परिणाम होतात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Effects Of Incense Smoke On Lungs

|

esakal

येथे क्लिक करा