प्रकाश आमटे यांना बिबट्या पाळण्याचा अधिकार का आहे?

Pranali Kodre

प्रकाश आमटे

ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांनी आदिवासी व वन्य प्राण्यांसाठी केलेलं कार्य कौतुकास्पद असून त्यासाठी त्यांचं जगभर कौतुक झालेलं आहे.

Prakash Amte Keeps Wild Animals with Love

|

Instagram

हेमलकसा

त्यांच्यात प्रयत्नातून हेमलकसा उभारलं गेलं, जिथे आदिवासींसाठी आरोग्यसेवा सुरू झाली आणि मग प्राण्यांसाठी अनाथालय सुरू झालं.

Prakash Amte Keeps Wild Animals with Love

|

Instagram

प्राण्यांच्या अनाथलायची सुरुवात

साल १९७३ मध्ये जंगलात आदिवासींकडून वाचवलेलं माकडाचं पिल्लू ही प्राण्यांच्या अनाथलायची सुरुवात ठरली.

Prakash Amte Keeps Wild Animals with Love

|

Instagram

अनेक प्राणी राहतात एकत्र

माकडाच्या पिल्लापासून सुरू झालेल्या अनाथलयात आता अस्वल, बिबट्या, हरणं, कुत्रे, मांजर, वाघ असे अनेक प्राणी एकत्र राहतात.

Prakash Amte Keeps Wild Animals with Love

|

Instagram

प्रेमाने सांभाळ

प्रकाश आमटे हे हिंस्त्र प्राणी असले तरी त्यांचा प्रेमाने सांभाळ करतात, त्यामुळे सर्वच प्राणी इथे एकत्र आनंदाने राहतात.

Prakash Amte Keeps Wild Animals with Love

|

Instagram

वन खात्याची नोटीस

मात्र, दोन दशकांहून अधिक काळ हे अनाथालय चालवल्यानंतर वन खात्याने हे अनाथालय “बेकायदेशीर” ठरवत नोटीस दिली.

Prakash Amte Keeps Wild Animals with Love

|

Instagram

पद्मश्री परत करण्याचा निर्णय

यामुळे २००२ मध्ये भारत सरकारकडून मिळालेला पद्मश्री पुरस्कार प्रकाश आमटे यांनी परत करण्याचा निर्णय घेतला.

Prakash Amte Keeps Wild Animals with Love

|

Instagram

केंद्र सरकारने थांबवली कारवाई

हे प्रकरण माध्यमांनीही उचलून धरलं आणि शेवटी केंद्र सरकारने कारवाई थांबवली.

Prakash Amte Keeps Wild Animals with Love

|

Instagram

नैतिकतेने आणि कार्याने मिळवला अधिकार

प्रकाश आमटे यांना कायद्याने जरी बिबट्या किंवा कोणताही वन्य प्राणी पाळण्याचा अधिकार मिळाला नसला, तरी त्यांच्या नैतिकतेने आणि कार्याने त्यांनी तो मिळवला आहे.

Why Prakash Amte Keeps Wild Animals with Love

|

Instagram

मालक नाहीत, तर पालक

त्यांनी प्राण्यांना त्यांच घर दिलं, ते या प्राण्यांचे मालक ऐवजी पालक बनले.

Prakash Amte Keeps Wild Animals with Love

|

Instagram

किती वर्षे जिवंत राहतो भारताचा राष्ट्रीय पक्षी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Peacock Lifespan Facts

|

Sakal

येथे क्लिक करा