आरोग्यदायी झोप आणि पचनासाठी रात्री खिचडी का खावी?

पुजा बोनकिले

खिचडी

खिचडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Why should you eat khichdi at night?

रात्री खिचडी

खासकरून रात्री खिचडी खाणे पचनासाठी फायदेशीर असते.

Why should you eat khichdi at night?

वजन कमी

खिचडीमध्ये कॅलरी कमी असते. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.

weight loss | Sakal

मधुमेह

रात्री खिचडी खाल्यास कार्बोहाइड्रेट मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Diabetes | sakal

रोगप्रतिकाशक्ती

खिचडीमधील पोषक घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

Immunity | Sakal

ऊर्जा

खिचडी खाल्याने शरीराला ऊर्जा देखील मिळते.

Why should you eat khichdi at night?

त्वचेसाठी फायदेशीर

खिचडी मध्ये असलेले घटक त्वचेसाठी देखील फायदेशीर असते.

skin | esakal

कशी बनवाल

खिचडीसाठी ब्राउन राइस वापरावा. तसेच त्यात विविध भाज्या टाकाव्यात

Why should you eat khichdi at night?

तंबाखू सोडल्यानंतर १२ तासांच्या आत दिसून येतात हे परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World No Tobacco Day 2025 | Sakal
आणखी वाचा