Varsha Balhe
रोज वापरतो, पण कधी विचार केलाय? लिफ्टमधील बटणे आडवी नसून उभीच का असतात?
Why Are Lift Buttons Vertical?
esakal
आपण मजले नेहमी खालून वर मोजतो, त्यामुळे बटणांची रचनाही तशीच केली जाते.
Why Are Lift Buttons Vertical?
esakal
मेंदूला समजायला सोपं उभी रचना असल्यामुळे हवा असलेला मजला पटकन शोधता येतो.
Why Are Lift Buttons Vertical?
esakal
कमी जागेत जास्त बटणे आडव्या पॅनेलपेक्षा उभ्या पॅनेलमध्ये कमी जागा लागते.
Why Are Lift Buttons Vertical?
esakal
उंच इमारतींसाठी फायदेशीर 50-60 मजल्यांच्या इमारतींमध्ये एका ओळीत सर्व बटणे बसवणे अशक्य ठरते.
Why Are Lift Buttons Vertical?
esakal
फक्त मजल्यांची बटणे नसतात डोअर ओपन, डोअर क्लोज, अलार्म आणि इमर्जन्सी बटणांसाठीही जागा लागते.
Why Are Lift Buttons Vertical?
esakal
हॉस्पिटल किंवा व्हीलचेअर वापरणाऱ्यांसाठी काही लिफ्टमध्ये बटणे कमी उंचीवर किंवा वेगळ्या पद्धतीने लावली जातात.
Why Are Lift Buttons Vertical?
esakal
जगभरातील बहुतेक लिफ्टमध्ये बटणांची रचना उभी ठेवली जाते. त्यामागे आहे विज्ञान, सोय आणि जागेची बचत!
Why Are Lift Buttons Vertical?
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Why Cats and Mice Are Natural Enemies
esakal