Saisimran Ghashi
ब्रेकअपनंतर मुलींच्या व्यक्तिमत्वात होणाऱ्या सकारात्मक बदलांमागे काही मानसिक आणि शारीरिक कारणे असतात
How to care mental health after Breakup
esakal
नात्यातून बाहेर पडल्यानंतर मुली स्वतःच्या छंदांवर आणि आवडीनिवडींवर अधिक लक्ष केंद्रित करू लागतात.
How to do Self-Focus
esakal
मानसिक तणाव कमी करण्यासाठी त्या स्वतःच्या त्वचेची आणि केसांची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेतात.
How to Self-Care
esakal
नवीन सुरुवात म्हणून अनेक मुली जिम किंवा व्यायामावर भर देतात, ज्यामुळे त्यांच्या शरीरात सकारात्मक बदल दिसतात.
How to set Fitness Goals
esakal
कठीण प्रसंगातून सावरल्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो, जो चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकतो.New Style
How to Boost Confidence
esakal
स्वतःला फ्रेश लूक देण्यासाठी त्या अनेकदा आपली ड्रेसिंग स्टाईल किंवा हेअरस्टाईल बदलतात.
How to do New Style
esakal
दुःख विसरून आनंदी राहण्याच्या प्रयत्नामुळे त्यांच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो किंवा चमक येते.
How to set Positive Mindset
esakal
जुन्या नात्यातील कटू आठवणी आणि ओझे निघून गेल्यामुळे त्यांच्या मनाला शांती मिळते आणि त्या अधिक प्रफुल्लित दिसतात.
How to do Emotional Detox
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
best vegetables for gult health and intestine