Shubham Banubakode
चांगल्या घरातील मुली गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुलांच्या प्रेमात का पडतात? हा प्रश्न अनेक पालकांना सतावत असतो. या मागचं मानसशास्त्र उलगडलं आहे.
Why Girls Fall For Bad Boys Psychology Explained
esakal
महाराष्ट्र पोलीस दलातील PSI मोसमी कटरे यांच्या मते, हे एक प्रकारचं मानसिक जाळं आहे. मुलींना नकळत एका वेगळ्या आकर्षणात ओढलं जातं.
Why Girls Fall For Bad Boys Psychology Explained
esakal
गुंड प्रवृत्तीच्या मुलाचे मित्र तिला ‘वहिनी’ म्हणून संबोधतात, विशेष वागणूक देतात. त्यामुळे मुलीला आपण खास आहोत, ‘राणी’ आहोत असा भास निर्माण होतो.
Why Girls Fall For Bad Boys Psychology Explained
esakal
त्या मुलासोबत फिरताना त्याचे मित्र तिच्या भोवती असतात. ही सुरक्षा आणि लक्ष मिळाल्यामुळे ती स्वतःला सुरक्षित आणि महत्त्वाची समजू लागते.
Why Girls Fall For Bad Boys Psychology Explained
esakal
कोणी तिच्याकडे पाहिलं आणि त्या मुलाने प्रतिक्रिया दिली, तर तिला तो ‘हिरो’ वाटू लागतो.
Why Girls Fall For Bad Boys Psychology Explained
esakal
अशा मुलांची समाजात प्रतिमा चांगली नसते. लोक त्यांना घाबरत नाहीत, तर त्यांच्या वर्तनामुळे दूर राहतात.
Why Girls Fall For Bad Boys Psychology Explained
esakal
तात्पुरत्या आकर्षणासाठी घेतलेला निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. गुन्हेगारी जगात ओढलं जाण्याचा धोका वाढतो.
Why Girls Fall For Bad Boys Psychology Explained
esakal
नियम मोडणारा नाही, तर नियम पाळणारा आणि महिलांचा आदर करणारा व्यक्तीच खरा हिरो असतो.
Why Girls Fall For Bad Boys Psychology Explained
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Cricket Pitch Curator Salary in India
esakal