आयपीएल भारतात एवढी का लोकप्रिय आहे?

सकाळ डिजिटल टीम

थरारक सामने

आयपीएलमध्ये प्रत्येक सामना हा रोमहर्षक असतो, त्यामुळे चाहत्यांना सतत उत्सुकता लागून राहते.

Exciting Matches | esakal

स्टार खेळाडू

जगभरातील आघाडीचे खेळाडू एका मंचावर खेळतात, त्यामुळे लोकांचे आकर्षण वाढते.

Star Player | esakal

शॉर्ट फॉरमॅट

टी-20 फॉरमॅट असल्यामुळे सामने कमी वेळात संपतात आणि अधिक रोमांचक ठरतात.

Short Format | esakal

सेलिब्रिटी संघ मालक

अनेक सेलिब्रिटी संघ मालक आहेत, त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ असते.

Celebrity Team Owner | esakal

संघ आणि भावना

प्रत्येक संघ हा वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधित्व करतो, त्यामुळे स्थानिक चाहत्यांचे संघावर प्रेम असते.

Teams And Emotions | esakal

ट्रेंडिंग खेळाडू

प्रत्येक हंगामात मोठे लिलाव होतात, ज्यात काही खेळाडू कोट्यावधींना विकले जातात, त्यामुळे चर्चा रंगते.

Trending players | esakal

व्हायरल मीम्स

आयपीएलदरम्यान सोशल मीडियावर मॅचेस, खेळाडू, मीम्स आणि ट्रेंडिंग टॉपिक्सची चलती असते.

Viral Memes | esakal

एंटरटेनमेंट

क्रिकेट हा भारतात एक उत्सव मानला जातो आणि संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आयपीएलचा आनंद घेतं.

Entertainment | esakal

“गोलंदाजीचा बादशाह कोण? आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL | esakal
येथे क्लिक करा