Varsha Balhe
वनवासात असताना श्रीरामांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली, ज्यात एका मोराने त्यांच्यासाठी मोठा त्याग केला. या घटनेनंतर श्रीरामांनी त्या मोराला एक खास वचन दिलं, असं पौराणिक कथेत सांगितलं जातं.
Why Did Lord Krishna Wear a Peacock Feather?
esakal
वनवासात एकदा श्रीरामांना तहान लागली होती. त्यावेळी एका मोराने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, पण श्रीरामांना मदत करण्यासाठी त्याने नेमकं काय केलं?
Why Did Lord Krishna Wear a Peacock Feather?
esakal
मोराची निस्वार्थ भक्ती पाहून श्रीराम भावूक झाले. त्याच्या या त्यागाची परतफेड करण्यासाठी श्रीरामांनी त्याला एक वचन दिलं, पण हे वचन नेमकं काय होतं?
Why Did Lord Krishna Wear a Peacock Feather?
esakal
श्रीरामांनी दिलेलं ते वचन पुढे कसं पूर्ण झालं? या कथेला भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यातील एका खास गोष्टीशी जोडण्यात आलं आहे.
Why Did Lord Krishna Wear a Peacock Feather?
esakal
पौराणिक मान्यतेनुसार, पुढील अवतारात श्रीरामांनी श्रीकृष्णाच्या रूपात ते वचन पूर्ण केलं. मग श्रीकृष्णांनी मोरपिस आपल्या मुकुटात का धारण केलं?
Why Did Lord Krishna Wear a Peacock Feather?
esakal
श्रीकृष्णांनी मुकुटात मोरपिस धारण करून त्या मोराच्या त्यागाचा सन्मान केला, अशी ही कथा आहे. त्यामुळे मोरपिसाला प्रेम, भक्ती आणि त्यागाचं प्रतीक मानलं जातं.
Why Did Lord Krishna Wear a Peacock Feather?
esakal
ही कथा पौराणिक मान्यतेवर आधारित आहे. श्रीकृष्णांच्या मुकुटातील मोरपिसामागे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थ सांगितले जातात, त्यापैकी ही एक प्रचलित कथा आहे.
Why Did Lord Krishna Wear a Peacock Feather?
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Peacock Feather at Home
esakal