Sandip Kapde
घरात येणाऱ्या एलपीजी सिलिंडरवर १४.२ किलो असे स्पष्ट लिहिलेले असते, हे अनेकांच्या लक्षात येते
Why LPG Cylinders Have 14.2 kg Gas
esakal
मग सरळ १४ किंवा १५ किलो का नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो
Why LPG Cylinders Have 14.2 kg Gas
esakal
हे १४.२ किलो कोणताही योगायोग नसून दीर्घ इंजिनिअरिंग अनुभव आणि सुरक्षा नियमांवर आधारित आहे
Why LPG Cylinders Have 14.2 kg Gas
esakal
भारतात १९५० च्या दशकाच्या शेवटी Burmah Shell ने एलपीजीची सुरुवात केली तेव्हा हा मानक विकसित झाला
Why LPG Cylinders Have 14.2 kg Gas
esakal
पुढे याच कंपनीला Bharat Petroleum म्हणून ओळखले जाऊ लागले
Why LPG Cylinders Have 14.2 kg Gas
esakal
सुरुवातीला ठोस नियम नव्हते, पण प्रयोगांमधून १४.२ किलो हेच सर्वात योग्य प्रमाण असल्याचे दिसून आले
Why LPG Cylinders Have 14.2 kg Gas
esakal
रिकामा सिलिंडर आणि १४.२ किलो गॅस मिळून एकूण वजन साधारण २९ ते ३० किलो होते
Why LPG Cylinders Have 14.2 kg Gas
esakal
हे वजन सरासरी व्यक्ती किंवा डिलिव्हरी करणाऱ्याला सहज उचलता येईल असे आहे
Why LPG Cylinders Have 14.2 kg Gas
esakal
जर १५ किलो गॅस भरला तर वजन वाढून अरुंद गल्ल्या किंवा जिन्यांमधून नेणे कठीण झाले असते
Why LPG Cylinders Have 14.2 kg Gas
esakal
१४.२ किलो गॅस साधारण कुटुंबासाठी ३० ते ४५ दिवस पुरतो, त्यामुळे वारंवार बुकिंग करावी लागत नाही
Why LPG Cylinders Have 14.2 kg Gas
esakal
एलपीजी ही प्रोपेन आणि ब्यूटेन यांचे मिश्रण असून ती उच्च दाबाखाली साठवली जाते
Why LPG Cylinders Have 14.2 kg Gas
esakal
तापमान वाढल्यावर गॅस प्रसरण पावते, त्यामुळे सिलिंडरमध्ये मोकळी जागा आवश्यक असते; जास्त गॅस भरल्यास दाब वाढून अपघात होऊ शकतो
Why LPG Cylinders Have 14.2 kg Gas
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
What is a buffer state?
esakal