Varsha Balhe
पोपट माणसासारखा बोलतो हे पाहून अनेकांना प्रश्न पडतो की तो खरंच बोलतो की फक्त ऐकलेल्या आवाजाची नक्कल करतो?
WHY PARROTS TALK LIKE HUMANS
esakal
माणसांप्रमाणे पोपटांकडे स्वरयंत्र नसतं. त्यांच्या घशात ‘सिरिंक्स’ नावाचा खास अवयव असतो, ज्याच्या मदतीने ते वेगवेगळे आवाज तयार करू शकतात.
WHY PARROTS TALK LIKE HUMANS
esakal
पोपट आपल्या जिभेची आणि सिरिंक्सची मदत घेऊन हवेचा प्रवाह नियंत्रित करतो. त्यामुळे तो माणसाच्या आवाजाची अगदी हुबेहूब नक्कल करू शकतो.
WHY PARROTS TALK LIKE HUMANS
esakal
मात्र प्रत्येक वेळी त्याला शब्दाचा अर्थ समजतोच असं नाही. घरात वारंवार ऐकलेले शब्द पोपट अनेकदा फक्त आवाज म्हणून लक्षात ठेवून त्यांची पुनरावृत्ती करतो.
WHY PARROTS TALK LIKE HUMANS
esakal
पण पोपट अतिशय बुद्धिमान पक्षी आहेत. योग्य प्रशिक्षण दिल्यास ते काही शब्दांचा वस्तू, रंग, आकार किंवा कृतीशी संबंध जोडू शकतात.
WHY PARROTS TALK LIKE HUMANS
esakal
याचं प्रसिद्ध उदाहरण म्हणजे ‘ॲलेक्स’ नावाचा आफ्रिकन ग्रे पोपट. संशोधनात त्याने रंग, आकार आणि संख्यांशी संबंधित प्रश्नांवर योग्य प्रतिसाद दिला होता.
WHY PARROTS TALK LIKE HUMANS
esakal
म्हणून पोपट फक्त ‘नक्कल करणारा पक्षी’ नाही. काही पोपट आवाजाची नक्कल करण्यासोबतच शब्दांचा संदर्भही शिकू शकतात, त्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता खरोखरच आश्चर्यकारक आहे.
WHY PARROTS TALK LIKE HUMANS
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Male vs Female Giraffe Which Giraffe Has a Longer Neck?
esakal