'या' देशांमध्ये पितात सापाचं रक्त; पण कशासाठी?

Sudesh

साप

सापाचं नाव घेतलं तरी कित्येक लोकांचा थरकाप उडतो.

Snake Blood Wine | eSakal

नशा

छोट्या सापांच्या विषाचा वापर नशेसाठी केला जातो, हे तुम्हाला माहिती असेलच.

Snake Blood Wine | eSakal

रक्त

मात्र तुम्हाला माहिती आहे का, की कित्येक देशांमध्ये सापाचं रक्त चक्क प्यायलं जातं.

Snake Blood Wine | eSakal

स्नेक वाईन

या प्रकाराला स्नेक वाईन म्हणतात. याचे अनेक फायदे असल्याचं म्हटलं जातं.

Snake Blood Wine | eSakal

देश

चीन, व्हिएतनाम, इंडोनेशिया अशा कित्येक देशांमध्ये सापाचं रक्त पिलं जातं.

Snake Blood Wine | eSakal

सेना

इंडोनेशियामध्ये तर आर्मीमधील सैनिकांच्या डाएटमध्ये सापाचं मांस आणि रक्ताचा समावेश केला जातो.

Snake Blood Wine | eSakal

फायदा

असं म्हणतात की स्नेक वाईन पिल्यामुळे लैंगिक क्षमता वाढते, तसंच त्वचारोगासाठी देखील हे चांगलं असल्याचं मानलं जातं.

Snake Blood Wine | eSakal

विष

सापाचं रक्त प्यायल्यामुळे मृत्यू होत नाही, कारण सापाच्या रक्तात विष नसतं. विष हे सापाच्या शरीरात वेगळ्या ठिकाणी तयार होतं.

Snake Blood Wine | eSakal

दक्षिण कोरियात आता कुत्र्याचं मांस विकण्यावर बंदी! नवा कायदा पारित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

South Korea Dog Meat | eSakal