Varsha Balhe
कधी कधी पूर्वी आदर देणारे लोक अचानक आपल्याशी वेगळं वागू लागतात. यामागे आपल्या काही सवयीही कारणीभूत असू शकतात.
WHY DO PEOPLE SUDDENLY STOP GIVING YOU IMPORTANCE?
esakal
प्रत्येक गोष्टीत आपलंच मत योग्य ठरवणं आणि समोरच्याचं म्हणणं न ऐकणं लोकांना खटकू शकतं.
WHY DO PEOPLE SUDDENLY STOP GIVING YOU IMPORTANCE?
esakal
दुसऱ्यांच्या चुका किंवा निर्णयांची सतत खिल्ली उडवल्यास लोक तुमच्यापासून दूर राहू शकतात.
WHY DO PEOPLE SUDDENLY STOP GIVING YOU IMPORTANCE?
esakal
वारंवार दिलेला शब्द न पाळल्यास तुमच्यावरील विश्वास कमी होतो. विश्वास कमी झाला की आदरही कमी होऊ शकतो.
WHY DO PEOPLE SUDDENLY STOP GIVING YOU IMPORTANCE?
esakal
फक्त स्वतःच्या कामासाठी लोकांशी संपर्क करणं ही सवय समोरच्याला जाणवते. त्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.
WHY DO PEOPLE SUDDENLY STOP GIVING YOU IMPORTANCE?
esakal
कोणी विश्वासाने सांगितलेली गोष्ट इतरांना सांगणं टाळा. विश्वास तुटला की नातं पूर्वीसारखं राहणं कठीण होतं.
WHY DO PEOPLE SUDDENLY STOP GIVING YOU IMPORTANCE?
esakal
इतरांचा आदर करा, त्यांचं म्हणणं ऐका आणि चूक झाली तर ती मान्य करा. तुमच्या वागण्यात बदल केला तर नात्यांमध्येही सकारात्मक फरक पडू शकतो.
WHY DO PEOPLE SUDDENLY STOP GIVING YOU IMPORTANCE?
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
DOES DRINKING WATER WHILE STANDING CAUSE KNEE PAIN?
esakal