गाडीतील शिल्लक टायरला 'स्टेपनी' का म्हटले जाते? 'ही'आहे खरी कहाणी

Yashwant Kshirsagar

टायर पंक्चर

जेव्हा जेव्हा आपल्या गाडीचा टायर पंक्चर होतो किंवा खराब होतो तेव्हा मनात येणारा पहिला शब्द "स्टेपनी" असतो.

Stepney Tyre History

नाव कसे पडले?

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की टायरला स्टेपनी का म्हणतात? त्याचे नाव कसे पडले आणि स्टेपनीची संपूर्ण कहाणी काय आहे?

Stepney Tyre History

|

esakal

आयडिया

आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, ते कसे अस्तित्वात आले, स्टेपनी ट्रेंड कधी सुरू झाला आणि ही आयडिया कोणाच्या डोक्यात आली हे सांगणार आहोत.

Stepney Tyre History

|

esakal

कार्सची सुरुवात

खरं तर, १९ व्या शतकाच्या सुरूवातीस, जगभरात कार सामान्य होऊ लागल्या. शहरातील श्रीमंत लोक कार घेऊ लागले.

Stepney Tyre History

|

esakal

समस्या

पण यासोबत एक मोठी समस्या निर्माण झाली. खराब रस्त्यांच्या जाळ्यामुळे टायर लवकर खराब झाले आणि पंक्चर झाले. यामुळे लोकांना काळजी वाटू लागली.

Stepney Tyre History

|

esakal

वॉल्टर आणि टॉम

इंग्लंडमधील वॉल्टर आणि टॉम डेव्हिस या दोन भावांनी ही समस्या सोडवण्यासाठी १९०४ मध्ये स्पेअर टायर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला

Stepney Tyre History

|

esakal

कंपनीची स्थापना

या कंपनीचे नाव स्टेपनी आयर्न मॉन्गर्स होते. येथूनच स्पेअर टायरला स्टेपनी हे नाव मिळाले.

Stepney Tyre History

|

esakal

स्पेअर टायर

खरं तर स्टेपनी हा इंग्लंडमधील तो जिल्हा आहे जिथे वॉल्टर आणि टॉम राहत होते आणि त्यांनी त्यांच्या कंपनीचे नाव त्याच्या नावावर ठेवले.

Stepney Tyre History

|

esakal

जगभर शब्द प्रचलित

आजही गाडीतील शिल्लक टायरला जगभरात स्टेपनी टायर याच नावाने ओळखले जाते.

Stepney Tyre History

|

esakal

स्वस्तात विमान प्रवास करायचा आहे? 'या' ट्रिक मुळे वाचतील तुमचे हजारो रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Booking Tips

|

esakal

येथे क्लिक करा