Varsha Balhe
हॉटेलमध्ये ४१९ नंतर थेट ४२१ नंबर दिसतो. पण ४२० नंबर का नसतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
Why Is Room Number 420 Missing in Hotels?
esakal
भारतात ‘४२०’ हा नंबर फसवणूक आणि लबाडीशी जोडला जातो. जुन्या भारतीय दंड संहितेतील कलम ४२० फसवणुकीच्या गुन्ह्याशी संबंधित होते.
Why Is Room Number 420 Missing in Hotels?
esakal
त्यामुळे भारतात ४२० नंबरबद्दल लोकांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. हॉटेल्समध्येही हा नंबर टाळण्यामागे हे एक कारण मानले जाते.
Why Is Room Number 420 Missing in Hotels?
esakal
परदेशात मात्र ४२० नंबरचा संबंध वेगळ्या कारणाशी आहे. काही देशांमध्ये ४२० हा आकडा गांजाच्या सेवनाशी संबंधित सांकेतिक नंबर म्हणून ओळखला जातो.
Why Is Room Number 420 Missing in Hotels?
esakal
यामुळे काही हॉटेल्समध्ये ४२० नंबरची पाटी पाहुण्यांकडून गंमत म्हणून चोरीला जाण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे हॉटेल मालकांना त्रास सहन करावा लागू शकतो.
Why Is Room Number 420 Missing in Hotels?
esakal
अशा प्रकारचा त्रास आणि ग्राहकांच्या मनातील नकारात्मक भावना टाळण्यासाठी काही हॉटेल्स ४२० नंबर ठेवत नाहीत. त्यामुळे ४१९ नंतर थेट ४२१ नंबर दिला जातो.
Why Is Room Number 420 Missing in Hotels?
esakal
म्हणूनच हॉटेलमध्ये ४२० नंबर दिसत नसेल, तर त्यामागे फक्त एकच कारण नसून भारतातील कायदेशीर इतिहास आणि परदेशातील सांस्कृतिक संदर्भ अशी अनेक कारणं आहेत.
Why Is Room Number 420 Missing in Hotels?
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Lucky Birth Dates for Business Success
Sakal