Varsha Balhe
घरचं वाय फाय सतत स्लो चालत असेल, तर महागडा प्लॅन घेण्यापूर्वी हे 8 सोपे उपाय करून पाहा. यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढण्यास मदत होऊ शकते.
How to increase Wi-Fi speed at home
esakal
सर्वप्रथम राउटर रीस्टार्ट करा. राउटर 30 सेकंद बंद करून पुन्हा सुरू केल्याने नेटवर्क रिफ्रेश होते आणि स्पीड सुधारू शकतो.
How to increase Wi-Fi speed at home
esakal
राउटरची जागा बदलणेही महत्त्वाचे आहे. तो नेहमी घराच्या मध्यभागी आणि उंच ठिकाणी ठेवल्यास सिग्नल अधिक चांगला मिळतो.
How to increase Wi-Fi speed at home
esakal
तुमचा राउटर ड्युअल-बँड असेल, तर 5GHz बँड वापरा. राउटरच्या जवळ असताना हा बँड 2.4GHz पेक्षा अधिक वेगवान इंटरनेट देतो.
How to increase Wi-Fi speed at home
esakal
राउटरला अँटेना असतील, तर एक अँटेना सरळ आणि दुसरा आडवा ठेवा. त्यामुळे घरभर Wi-Fi सिग्नल अधिक चांगला पोहोचतो.
How to increase Wi-Fi speed at home
esakal
Wi-Fi चा पासवर्ड वेळोवेळी बदला आणि अनोळखी डिव्हाइस कनेक्ट आहेत का ते तपासा. जास्त युजर्समुळे इंटरनेटचा स्पीड कमी होऊ शकतो.
How to increase Wi-Fi speed at home
esakal
वापरात नसलेले मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप किंवा इतर डिव्हाइस Wi-Fi वरून डिस्कनेक्ट करा. त्यामुळे उपलब्ध बँडविड्थचा योग्य वापर होतो.
How to increase Wi-Fi speed at home
esakal
राउटरचे फर्मवेअर अपडेट करा आणि गरज असल्यास Wi-Fi चॅनल बदला. या छोट्या बदलांमुळेही इंटरनेटचा स्पीड सुधारण्यास मदत होऊ शकते.
How to increase Wi-Fi speed at home
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Should you charge your phone to 100%
esakal