'दुल्हनिया 3'मध्ये आलियाची जागा जान्हवी घेणार का? या अफवांवर करण जोहरने तोडले मौन

Anuradha Vipat

तिसर्‍या भागाची चर्चा

दुल्हनिया फ्रँचायझीच्या तिसर्‍या भागाची बरीच चर्चा आहे आणि दुल्हनिया 3 मध्ये जान्हवी कपूरच्या जागी आलिया भट्टची निवड झाल्याचीही चर्चा आहे.

Janhvi replace Alia in 'Dulhania 3'

ज्याची अधिकृतरीत्या पुष्टी

करण जोहरने आता या अफवांवर प्रतिक्रिया देत सत्य सांगितले आहे. करण जोहरने त्याच्या इंस्टाग्रामवर लिहिले, “दररोज सकाळी मी अशा बातम्या पाहतो ज्याची अधिकृतरीत्या धर्मा प्रॉडक्शनने पुष्टी केलेली नाही

Janhvi replace Alia in 'Dulhania 3'

मीडियाला विनंती करतो की...

मी मीडियाला विनंती करतो की, कृपया कोणत्याही फ्रँचायझी सुरू ठेवण्याबद्दल किंवा एखाद्याच्या सुरुवातीबद्दल अंदाज लावू नका! जसजसा वेळ जाईल आणि योजना तयार केल्या जातील आणि फळाला येतील तसतसे आम्ही तपशील सामायिक करू

Janhvi replace Alia in 'Dulhania 3'

'दुल्हनिया 3' चे दिग्दर्शन

रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की शशांक खेतान 'दुल्हनिया 3' चे दिग्दर्शन करणार आहेत

Janhvi replace Alia in 'Dulhania 3'

ती कोणत्याही प्रकारे...

त्याची कथा आणि पात्रे त्याच्या प्रीक्वलपेक्षा पूर्णपणे भिन्न असतील आणि ती कोणत्याही प्रकारे मागील भागांशी जोडली जाणार नाही.

Janhvi replace Alia in 'Dulhania 3'

शूटिंग सुरू होणार

चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन सुरू झाले असून येत्या काही महिन्यांत त्याचे शूटिंग सुरू होणार आहे.

Janhvi replace Alia in 'Dulhania 3'

इलियाना डिक्रूझने बॉयफ्रेंड मायकलसोबतच्या लग्नावर तोडले मौन , म्हणाली...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ileana D'Cruz
येथे क्लिक करा