सामंथा रुथ प्रभू पुन्हा लग्न करणार का? चाहत्यांच्या प्रश्नाला अभिनेत्रीने दिले मजेशीर उत्तर

Anuradha Vipat

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

समंथा रुथ प्रभू तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहते.

Samantha Ruth Prabhu

चाहत्यांशी वेळोवेळी संपर्क

यासोबतच अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी वेळोवेळी संपर्क साधताना दिसत आहे.

Samantha Ruth Prabhu

आस्क मी एनीथिंग सत्राचे आयोजन

सामंथाने इंस्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग सत्राचे आयोजन केले होते आणि त्याला 'संडे थॉट्स' असे नाव दिले.

Samantha Ruth Prabhu

दिलेले विधान चांगलेच चर्चेत

यावेळी चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्याचवेळी, यापैकी एक प्रश्न सामंथाच्या पुनर्विवाहाशी संबंधित होता, या अभिनेत्रीने दिलेले विधान चांगलेच चर्चेत आहे.

Samantha Ruth Prabhu

तू पुन्हा लग्न करणार का?

एका चाहत्याने अभिनेत्रीला विचारले, 'तू पुन्हा लग्न करण्याचा विचार करत आहेस का?' सामंथाने घटस्फोटाच्या आकडेवारीसह प्रतिसाद दिला. '

Samantha Ruth Prabhu

सर्वात वाईट वर्ष

सर्वात वाईट वर्ष संपले' असे एका चाहत्याने सत्राला सुरुवात केली, आणि सामन्थाने लिहिले, 'मी तुझ्याशी सहमत आहे', आणि एक हृदय इमोजी जोडला.

Samantha Ruth Prabhu

पण हेच तुम्हाला खास बनवते.

आणखी एका चाहत्याने विचारले, 'इतके दिवस, तुम्हाला वाटते की तुम्ही स्वत:ला ओळखता, मग आयुष्य तुमच्यासाठी काही सरप्राईज देईल.' अभिनेत्रीने उत्तर दिले, 'काही चांगले, काही वाईट पण हेच तुम्हाला खास बनवते.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samantha Ruth Prabhu