सुष्मिता सेन करणार का लग्न?

Anuradha Vipat

रोहमन शॉलला डेट

सुष्मिता गेल्या काही काळापासून रोहमन शॉलला डेट करत आहे.

Sushmita Sen

असा प्रश्न चाहत्यांना

त्यामुळे वयाच्या 48 व्या वर्षी सुष्मिता रोहमनशी लग्न करणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे

Sushmita Sen

लग्न करण्याचा...

यावर तिने मुलाखतीत उत्तर दिलं आहे. लग्न करण्याचा कोणताच प्लॅन नसल्याचं तिने स्पष्ट केल आहे

Sushmita Sen

प्रेमाची जाहीर कबुली

सुष्मिता आणि रोहमन एकमेकांना डेट करत असले तरी अद्याप दोघांनीही प्रेमाची जाहीर कबुली दिली नाही.

Sushmita Sen

डिनर डेटला एकत्र

2021 मध्ये इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्यांनी ब्रेकअपचा खुलासा केला. ब्रेकअपनंतरही दोघं विविध पार्ट्यांमध्ये, डिनर डेटला एकत्र दिसले

Sushmita Sen

एकत्र स्पॉट

गेल्या महिन्यात मुंबईत या दोघांना एकत्र स्पॉट केलं गेलं होतं

Sushmita Sen

समायरा कपूरचं हटके ट्रांसफॉर्मेशन,आईपेक्षाही दिसते अधिक ग्लॅमरस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samaira Kapoor's transformation