Apurva Kulkarni
हिवाळ्यात ओठांच्या समस्या प्रचंड जाणवतात. कधी कधी ओठ इतके कोरडे पडतात की, त्यातून रक्त येऊ लागतं.
Winter Lip Care
esakal
परंतु 'या' काही टीप्स फॉलो केल्या, तर तुमचे ओठ मुलायम आणि गुलाबी राहतील.
Winter Lip Care
esakal
ओठांची काळजी घेण्यासाठी सर्वप्रथम भरपूर पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता झाली की, ओठ कोरडे पडतात.
Winter Lip Care
esakal
ओठावा सौम्य लिप बाम वापरा. ज्या लिप बाममध्ये फ्रॅग्रन्स, केमिकल नसतील असा लिपबाम शोधा. तुम्ही झोपताना तुप सुद्धा लावू शकतात.
Winter Lip Care
esakal
थंडीत बाहेर पडताना शक्यतो स्कार्प बांधा, त्यामुळे तुमच्या ओठांना थंड हवा लागणार नाही आणि तुमचे ओठ कोरडे पडणार नाही.
Winter Lip Care
esakal
फुटलेल्या ओठाची त्वचा काढली तर जखमा वाढतात. त्यावर लगेच लिपबाम लावा ते लवकर बरं होतं.
Winter Lip Care
esakal
लाळेमुळे ओठ कधी कधी कोरडे पडू शकतात. त्यात तुम्ही वारंवार ओठ चावले तर ओठांवर क्रॅक वाढतात.
Winter Lip Care
esakal
Hair Care Tips
Sakal