Varsha Balhe
नेलपॉलिश म्हटलं की काहीशे किंवा काही हजार रुपये खर्च होतो, असंच आपल्याला वाटतं. पण जगात एक अशी नेलपॉलिश आहे, जिची किंमत ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही!
World’s most expensive nail polish
esakal
ही साधी नेलपॉलिश नाही. यामध्ये तब्बल 267 कॅरेटचे काळे हिरे आणि त्यांच्या चुऱ्याचा वापर करण्यात आल्याचं सांगितलं जातं.
World’s most expensive nail polish
esakal
या नेलपॉलिशची बाटलीसुद्धा तितकीच खास आहे. तिच्या झाकणावर प्लॅटिनम असून त्यावर तब्बल 60 छोटे काळे हिरे हाताने बसवण्यात आले आहेत.
World’s most expensive nail polish
esakal
लॉस एंजेलिसमधील प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर Azature Pogosian यांनी हे खास नेलपॉलिश तयार केलं आहे. त्यांना ‘Black Diamond King’ म्हणूनही ओळखलं जातं.
World’s most expensive nail polish
esakal
267 कॅरेटचे काळे हिरे, प्लॅटिनमचं झाकण आणि 60 छोटे हिरे... एवढं सगळं ज्या नेलपॉलिशमध्ये आहे, त्याचं नाव ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, ही आहे जगातील प्रसिद्ध ‘Azature Black Diamond’ नेलपॉलिश!
World’s most expensive nail polish
esakal
हिऱ्यांनी सजलेली ही नेलपॉलिश आपल्या भन्नाट किंमतीमुळे चर्चेत आली आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न आहे या एका बाटलीची किंमत किती?
World’s most expensive nail polish
esakal
Azature Black Diamond ची किंमत सुमारे 2.50 लाख अमेरिकन डॉलर, म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 2 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. एवढ्या पैशात आलिशान फ्लॅट किंवा अनेक लक्झरी कार खरेदी करता येतील!
World’s most expensive nail polish
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
face pack skincare tips
Sakal