सकाळ डिजिटल टीम
20 मार्च – जागतिक मौखिक आरोग्य दिन
निरोगी दात = आत्मविश्वासपूर्ण हसू
bright smile reflects healthy teeth
sakal
20 ही संख्या खास मानली जाते
प्रौढांना शेवटी 20 नैसर्गिक दात असावेत
मुलांनाही 20 दुधाचे दात असतात
bright smile reflects healthy teeth
sakal
निरोगी दात, मजबूत हिरड्या आणि स्वच्छ तोंड
केवळ स्वच्छता नाही, तर आत्मविश्वासाचं प्रतीक
bright smile reflects healthy teeth
sakal
“आनंदी तोंड = आनंदी जीवन”
चांगले दात = चांगले आरोग्य
bright smile reflects healthy teeth
sakal
फ्लोराईड टूथपेस्ट वापरा करुन रात्री झोपण्यापूर्वी ब्रश किमान 2 मिनिटे ब्रश करणे आवश्यक
bright smile reflects healthy teeth
sakal
१) दातांच्या मधील अन्न काढते
२) हिरड्यांचे आजार टाळते
bright smile reflects healthy teeth
sakal
१) बॅक्टेरिया कमी करतो
२) श्वास ताजेतवाने ठेवतो
३) ब्रशिंगला पूरक
bright smile reflects healthy teeth
sakal
१) जास्त साखर
२) आम्लयुक्त पदार्थ
३) दात कमजोर होण्याचं मुख्य कारण
bright smile reflects healthy teeth
sakal
तोंड स्वच्छ ठेवतं, बॅक्टेरिया कमी करतं, ड्राय माऊथ टाळतं
bright smile reflects healthy teeth
sakal
नियमित तपासणी करा
समस्या लवकर ओळखा
bright smile reflects healthy teeth
sakal
१) दिवसातून दोनदा ब्रश करेन
२) गोड कमी खाईन
३) 3 महिन्यांनी ब्रश बदलेन
bright smile reflects healthy teeth
sakal
आजपासूनच सुरुवात करा!
bright smile reflects healthy teeth
sakal
Pregnancy Safety Tips : गर्भवती महिलांनी पाण्याजवळ का जाऊ नये? 'या' एका चुकीमुळे ओढवू शकतं मोठं संकट!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Why Pregnant Women Should Avoid Rivers
esakal