
Biggest Sale :
आजकाल प्रत्येकाच्या घरात स्मार्ट टिव्ही दिसतो. जुने डब्ब्यासारखे दिसणारे टीव्ही आता क्वचित पहायला मिळतात. स्मार्ट फोन आला तसा स्मार्ट टीव्हीही घराघरात पोहोचला आहे. सुरूवातीच्या काळात अगदी श्रीमंत माणसांच्या घरी हे स्मार्ट टीव्ही पोहोचले. त्यानंतर आता प्रत्येकालाच हे घेणं परवडत आहे. त्यामुळे लोक स्मार्ट टीव्हीच्या मोठ्या पडद्यांवर चित्रपट पाहून आनंदी होत आहेत.
तुम्हीही लवकरच टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर एक आनंदाची बातमी आहे. टीव्ही घेण्यासाठी आता ५०-६० हजार मोजावे लागणार नाहीत. तुम्हाला परवडतील अशा दरात टीव्ही उपलब्ध आहेत. स्मार्ट टीव्ही घेण्यासाठी तुम्हाला फक्त मोबाईल किंवा लॅपटॉपवरून www.amazon.in वर जाण्याची गरज आहे.
कारण, इथेच सुरू आहे Amazon Great Republic Day Sale. या सेलमध्ये तुम्हाला टीव्हीवर तुम्हाला सूट मिळणार आहे. यामध्ये कोणत्या टीव्ही आहेत, त्यावर किती ऑफर सुरू आहे याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
मोबाईलनंतर स्मार्ट टीव्हीच्या जगात यशस्वी होणारी Samsung कंपनी विशेष आहे. कारण त्यांनी आकर्षक टीव्ही उपलब्ध करून ग्राहकांना खूश केलं आहे. Samsung 108 cm ही टीव्ही 43 inches आहे. D Series Crystal 4K Vivid Pro Ultra HD Smart LED TV ही असणार आहे.
Screen Size - 43 Inches
Brand- Samsung
Display Technology - UHD
Resolution - 4K
Refresh Rate - 50 Hz
Samsung 108 cm वर 39 % इतकी ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे 49,900 रूपयांची ही TV तुम्हाला चक्क 30,000 रूपयात मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
सोनी ही कंपनी अनेक काळापासून ग्राहकांचा टीव्ही पाहण्याचा आनंद द्विगुणीत करत आहे. कारण, या कंपनीने अनेक वर्षांपासून टीव्ही जगतात नाव कमावले आहे. Sony 139 cm ही टीव्ही 55 inches ची असून त्यामध्ये BRAVIA 2 4K Ultra HD Smart LED देण्यात आला आहे.
Screen Size - 55 Inches
Brand - Sony
Display Technology - LED
Resolution - 4K
Refresh Rate - 60 Hz
या टीव्हीवर तुम्हाला 42% इतकी ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे 99,900 रूपये किंमतीचा हा टीव्ही तुम्हाला फक्त 57,990 रूपयांना मिळेल. याच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
ही एक ब्रँडेड कंपनी असून तुम्हाला TVपाहण्याचा वेगळा अनुभव देते. ही टीव्ही 55 inches असून यामध्ये 4K Ultra HD Smart QLED देण्यात आली आहे.
Screen Size -55 Inches
Brand- TCL
Display Technology- QLED
Resolution- 4K
Refresh Rate- 60 Hz
या टीव्हीच्या किंमतीवर तब्बल 69% ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे 1,20,990 रूपयांची ही टीव्ही 36,990 रूपयांना मिळेल. TV च्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
भारतात शाओमी मोबाईल्सचे ग्राहक वाढत आहेत तसे TV चेही आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन शाओमीने TV डिझाईन केले आहेत. Xiaomi 108 cm 43 inchesची आहे. ही Pro 4K Dolby Vision Smart Google TV आहे.
Screen Size - 43 Inches
Brand- MI
Display Technology- LED
Resolution- 4K
Refresh Rate- 60 Hz
Special Feature- Flat
या टीव्हीवर 44% ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे 42,999 किंमतीची ही टीव्ही तुम्हाला फक्त 23,999 रूपयात मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
भारतात अनेक वर्षांपासून LG हा ब्रँड अस्तित्वात आहे. LG च्या जुन्या टीव्ही अनेक वर्ष टिकल्या आहेत.ही एक भारतीय ग्राहकांचा विश्वासू टीव्ही कंपनी आहे. या कंपनीचा LG 108 cm TV 43 inches आहे. यामध्ये 4K Ultra HD Smart LED देण्यात आला आहे.
Screen Size - 43 Inches
Brand- LG
Display Technology- LED
Resolution- 4K
Refresh Rate- 60 Hz
या टीव्हीवर 40% ऑफर असून हा तुम्हाला 29,990 इतक्या किंमतीत मिळेल. याची मूळ किंमत 49,990 इतकी आहे. TV बद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, हा Hisense Google QLED टीव्ही खूप चांगला आहे. हा TV 43 inches असून E6N Series 4K Ultra HD Smart LED तसेच Google स्मार्ट TV 43E6N देण्यात आला आहे.
Screen Size - 43 Inches
Brand- Hisense
Display Technology- LED
Resolution- 4K
Refresh Rate- 60 Hz
यामध्ये अनेक स्मार्ट टीव्ही फीचर्स आहेत ज्यात गुगल टीव्ही, गुगल असिस्टंट आणि फार फील्ड व्हॉईस कंट्रोल सारख्या सेवा देण्यात आल्या आहेत. या टीव्हीवर 49% सूट देण्यात आली आहे, त्यामुळे 44,999 किंमतीचा हा टीव्ही 22,770 रूपयांना मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा