

आजकाल सर्वच कामांसाठीचे आदर्श ड्रेसकोड ठरलेले आहेत. ऑफिसला जाणाऱ्या लोकांसाठी फॉर्मल कपडे हा ड्रेसकोड आहे. फॉर्मल कपड्यांची गोष्ट आली तर चांगल्या क्वालिटीचे कपडे सर्वांनाच हवे असतात. पण ते महागडे असतात त्यामुळे फॉर्मल कपड्यातील कमी किंमतीचे कपडे लोक घेणे पसंत करतात.
पण आता काळजी करू नका. कारण, amazon च्या The Workwear Sale मध्ये फॉर्मल शर्टवर 50 टक्क्यांपर्यंत सूट आहे. हे कपडे ब्रँडेड असून तुम्ही त्यांच्या किंमती कमी आहेत. कारण, या कपड्यांमध्ये तुम्हाला हवे ते ब्रँड आणि रंग आहेत.
तुम्हाला या सेलमध्ये Van Heusen, Raymond अशा ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट्स मिळणार आहेत. हे कपडे तुम्ही निम्म्या किंमतीत खरेदी करू शकता.
Van Heusen हा लोकप्रिय ब्रँड आहे. ज्याची क्रेझ तरूणांमध्ये आहे. या ब्रँडची अनेक व्हरायटी असलेले फॉर्मल शर्ट्स् तुम्हाला कमी किंमतीत मिळणार आहेत. ज्यांची किंमत 1999 च्या घरात आहे त्याच्या किंमती amazon वर तुम्हाला 999 मध्ये मिळणार आहेत. यामध्ये अनेक रंग आणि अनेक डिझाईन्स पहायला मिळणार आहेत.
हे शर्ट्स पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
फॉर्मल शर्ट्सवरचा लुक तेव्हाच चांगला दिसतो, जेव्हा त्यावर फॉर्मल पॅन्ट असते. फॉर्मल शर्टवर फॉर्मल पॅन्टच घालायला हवी. त्यामुळे चांगल्या प्रिमियम क्वालिटीच्या पॅन्ट ज्या तुम्हाला 2500 मध्ये मिळतात त्या amazon वर 1300 पर्यंत मिळणार आहेत. पॅन्ट खरेदीसाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Van Huesen ब्रँडचे फॉर्मल शर्ट्स जे मार्केटमध्ये 1900 मध्ये मिळतात ते तुम्हाला या सेलमध्ये 999 मध्ये मिळणार आहेत. यामध्ये पांढरे,प्रिंटेड आणि डिजाईन्सचे शर्टही असतील. ज्यांची क्वालिटी प्रिमियम आहे, असेही कपडे आहेत. तुम्हाला या शर्टवरील अधिक ऑफर जाणून घ्यायच्या असतील तर आताच खाली दिलेल्या या लिंकवर क्लिक करा.
ऑफिस प्रेझेंटेशन आणि पार्टीसाठी लागणारे ब्लेझर्स तुमचे वेगळेच इंप्रेशन पाडतात. बिझनेस मिटींगमध्येही फक्त तुमच्या रूबाबदार अन् ऑफिशअल लुकमुळे तुम्ही वेगळीच छाप पाडू शकता. ब्लेझरच्या किंमती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Allen Solly,Adidas,Van Huesen या ब्रँडचे Mens Regular Fit Polo शर्ट्स् तुम्हाला आरामदायकपणाचा वेगळा अनुभव देतात. या शर्ट्सच्या किंमती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
ऑफिसवेअर शर्ट् अन् फॉर्मल पॅन्टवर परफेक्ट दिसेल असा Logo Polo Belt तुम्हाला नक्कीच आवडेल. हे ब्रँडेड बेल्ट ज्यांची किंमत 2 ते 3 इतकी असून हे बेल्ट तुम्हाला फक्त 1000 मध्ये मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.