Women Sling Bags : या खास स्लिंग बॅग्स देतील तुम्हाला ट्रेंडी लुक; amazon वर मिळतायेत भरघोस डिस्काऊंटमध्ये

Buy women sling bags online : तुमच्या लुकला चार चाँद लावण्यासाठी या खास स्लिंग बॅग्स नक्की ट्राय करा. ॲमेझॉनवर उपलब्ध असलेल्या या बजेट-फ्रेंडली आणि स्टायलिश बॅग्सवर मिळवा भरघोस सवलत. आजच खरेदी करा!
buy slings bags for womens day
buy slings bags for womens daysakal prime deals
Published on

best deals on handbags :  

मैत्रिणींनो, तुम्ही एखादा ड्रेस किंवा साडी नेसून छान तयार झाला असाल. आणि बाहेर पडताना तुम्ही तीच तुमची कळकटलेली शोल्डर बॅग सोबत घेतली असेल. तर तुमच्या सुंदर लुक,साडीपेक्षा तुमच्या पर्सची चर्चा जास्त होते. महिलांना याचा अनुभव नक्कीच आलेला असेल.

जर तुम्हालाही लोकांनी तुमच्यासोबत तुमच्या पर्सचंही कौतुक करावं असे वाटत असेल. तर पर्स बदलण्याची गरज आहे. महिलांसाठी अनेक व्हरायटीच्या बॅग मिळतात. पण योग्य निवड करणे गरजेचे आहे. महिलांसाठी आकर्षक अशा स्लिंग बॅग उपयुक्त ठरतात.

तुम्ही साडी ,वेस्टर्न आऊटफिट, चुडीदार अन् अशा सर्वच प्रकारच्या ड्रेसेसवर ही बॅग घेऊ शकता. तुम्हाला amazon वर स्लिंग बॅग स्वस्तात मिळणार आहेत.   

buy slings bags for womens day
Deals On Women Watch : तुम्ही भेट दिलेलं ‘घड्याळ’ तिची वेळ बदलू शकेल; amazon वरून मागवा महिलादिनासाठी स्पेशल घड्याळे

ADISA Women's Girls

महिला, मुलींना दररोज वापरण्यासाठी फायदेशीर असलेली ही बॅग आहे. ही ADISA ब्रँडची बॅग आहे जी तरूणींमध्ये ट्रेंडींगमध्ये आहे. ही बॅग लेदरची आहे. या बॅगचा रंग ऑफव्हाईट आहे. या बॅगचा बेल्ट ऍडजस्टेबल आहे. त्यामुळे तुम्हाला लाँग आणि शॉर्ट अशी ही बॅग करता येईल. याची किंमत 496 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3N72nTb

ADISA Women's Girls
ADISA Women's Girls sakal prime deals

Pramadda Pure Luxury

तुम्ही कोणत्याही वेस्टर्न ड्रेसवर घेऊ शकेल असेल अशी ही सुंदर बॅग आहे. ही Pramadda ब्रँडची डोना बेल्ट असलेली बॅग आहे. ही स्टायलिश बॅग आहे. या बॅगेत पुरेसा स्पेस आहे त्यामुळे गरजेच्या वस्तू यामध्ये सामावतात. ही बॅग तुम्हाला 469 रूपयात मिळेल.

ही सुंदर स्लिंग बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4ssrSNX

Pramadda Pure Luxury
Pramadda Pure Luxury sakal prime deals

ZOUK Flap Sling Bag

ZOUK Flap Sling Bag आहे जी तुम्हाला कुठेही नेता येणारी आहे. या बॅगला असलेला बेल्ट ऍडजस्टेबल आहे. या बॅगवर असलेले प्रिंट हे आकर्षक आहे. सध्या ते ट्रेंडमध्येही आहे. ही बॅग तुम्हाला मॉडर्न लुक देते. या बॅगला दोन कप्पे आहेत. यामध्ये तुमची डायरी, चार्जर, मोबाईल, पाणी बॉटल सामावू शकते. याची किंमत 792 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4lfYmsw

ZOUK Flap Sling Bag
ZOUK Flap Sling Bagsakal prime deals
buy slings bags for womens day
Women Summer Dresses :  उन्हाळा सुरू व्हायच्या आधीच खरेदी करा हे ड्रेसेस, आरामदायी वाटेल; amazon वरून खरेदी करा स्वस्तात

EXOTIC Brand Ladies Hand

एक्सॉटीक ब्रँडची ही सुंदर बॅग आहे. ही बॅग स्लिंग बॅग आहे खास महिलांसाठी डिझाईन केली आहे. तुम्ही ही बॅग तुमच्या मुलीला, पत्नीला भेट देऊ शकता. कारण, महिला दिनासाठी तुम्ही हे स्पेश गिफ्ट तिच्यासाठी खरेदी केले तर नक्कीच तिला आवडेल. या बॅगला सहा महिन्यांची वॉरंटी मिळणार आहे. याची किंमत 429 इतकी आहे.

ही सुंदर स्लिंग बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/4svypHQ

EXOTIC Brand Ladies Hand
EXOTIC Brand Ladies Handsakal prime deals

Mochi Women Lightgreen Zip Top Sling Bag

आजकाल महिला गाडीने प्रवास करतात. तेव्हा त्यांचा मोबाईल, गरजेच्या वस्तू ठेवण्यासाठी स्कूटीच्या डिक्कीचा वापर केला जातो. पण मोबाईलवर महत्त्वाचा फोन येत असेल तर डिक्कीतला आवाजही येत नाही. अशावेळी ही साईड बॅग तुम्ही त्यांना भेट करा. ही बॅग ऑफव्हाईट रंगातील आहे. जी आकर्षक दिसते. ही बॅग तुम्हाला 495 रूपयात मिळेल.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4b4ZB9b

Mochi Women Lightgreen Zip Top Sling Bag
Mochi Women Lightgreen Zip Top Sling Bagsakal prime deals

Lavie Textured Cross Body Sling Bag

Lavie ब्रँडची ही आकर्षक बॅग आहे. जी कोणत्याही महिलेला उपयुक्त ठरेल अशी आहे. महिलांच्या महत्त्वाच्या वस्तू, पैसे, मोबाईल असे सर्वकाही सामावेल अशी ही आकर्षक पर्स आहे. या पर्सला तीन कप्पे आहेत. या बॅगची किंमत 1,099 इतकी आहे.

ही सुंदर स्लिंग बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.


https://amzn.to/4cnM1Qu

Lavie Textured Cross Body Sling Bag
Lavie Textured Cross Body Sling Bagsakal prime deals

Stylish Suede Leather Anti Theft Women's Fashion Backpack

कॉलेजला जाणाऱ्या तरूणी आणि महिलांसाठी ही बॅग उपयोगी आहे. यामध्ये अनेक कप्पे आहेत. ही स्लिंग बॅग आकाराने मोठी आहे त्यामुळे त्यामध्ये अनेक गोष्टी सामावतात. ही बॅग जितकी उपयुक्त आहे तितकीच ती ट्रेंडी आहे. डेनिम रंगाची ही बॅग आकर्षक आहे. याची किंमत 849  इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4bblrId

Stylish Suede Leather Anti Theft Women's Fashion Backpack
Stylish Suede Leather Anti Theft Women's Fashion Backpack SAKAL PRIME DEALS

ZOUK Sling Bag 

तुम्हाला मोबाईल अन् पैसे ठेवण्यासाठी आकाराने छोटी बॅग हवी असेल तर ही बॅग आकर्षक आहे. ही ZOUK Sling Bag आहे जी खांद्याला अडकवाता येते. बेल्ट ऍडजस्ट करून हातातही घेता येते. तुम्ही बाईकवरून प्रवास करत असातानाही ही पर्स महत्त्वाची भुमिका बजावते. ही पर्स दोन कप्प्यांची आहे. याची किंमत 799 इतकी आहे.

ही सुंदर स्लिंग बॅग खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4laIPKb

ZOUK Sling Bag
ZOUK Sling BagSAKAL PRIME DEASL

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com