वारा गाई गाणे, जॅकलिनच्या सौंदर्याचे वेगळेच बहाणे..Jacqueline Fernandez

| Sakal

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या एका चित्रपटालाही ऑस्करमध्ये नामांकन मिळाले होते, जो परदेशी चित्रपट आहे.

| Sakal

अभिनेत्री अवॉर्ड फंक्शनचा भाग होण्यासाठी अमेरिकेत पोहोचली होती.  

| Sakal

जॅकलिन फर्नांडिसने प्री-ऑस्कर डिनरदरम्यानचे फोटो शेअर केले आहे.

| Sakal

ज्यामध्ये ती तिच्या 'टेल इट लाइक अ वुमन' चित्रपटाच्या टीमसोबत दिसत आहे.

| Sakal

जॅकलीनच्या चित्रपटाला त्याच सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले होतं 

| Sakal

ज्यामध्ये एसएस राजामौली यांचा चित्रपट RRR ला पुरस्कार मिळाला होता. 

| Sakal

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही तिच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.


| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या सुकेश चंद्रशेखरसोबतच्या वादांमुळे चर्चेत आहे.

| Sakal