सत्याला प्रेमाचं 'वेड' लावणारी जिया ! Jiya Shankar

Vaishali Patil

जिया शंकर तिच्या वेड चित्रपटामुळे जास्तच चर्चेत आली आहे

साऊथ सिनेसृष्टीतील ती एक प्रसिद्ध नाव आहे. 

मेरी हानीकारक बीबी या मालिकेतही ती दिसली होती.

Jiya Shankar | Esakal

१८ वर्षांची असताना तिला तेलगू चित्रपटात काम मिळाले होते.

Jiya Shankar

जिया शंकर कायमच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते


Jiya Shankar | Esakal

कमी वयात तिने मनोरंजन विश्वात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे


Jiya Shankar | Esakal

जिया शंकर ही सध्या सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आली आहे.

Jiya Shankar | Esakal

तिचा लूक हा चाहत्यांसाठी चर्चेचा विषय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jiya Shankar