काही सिगारेटचं व्यसन असणाऱ्या लोकांना चहासोबत सिगारेट घ्यायला आवडतं
अनेकजण आवडीने एका हातात चहा आणि हाताने सिगारेट ओढतात.
पण तुम्हाला माहिती आहे का चहासोबत सिगारेट घेणे किती धोकादायक आहे.
सिगारेटचं सेवन आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. यामुळे आपण अनेक आजारांना निमंत्रण देतो.
तुम्ही अनेकदा पाहलं असेल की चहा टपरीवर अनेक लोक चहासोबत आवडीने सिगारेट ओढतात.
चहासोबत सिगारेट ओढल्याने कँसरचा (Cancer) धोका वाढतो.
सिगारेटमध्ये अनेक प्रकारचे टॉक्सिन असतात तसंच चहासोबतही अनेक प्रकारचे टॉक्सिन असतात जे आरोग्यासाठी चांगले नसतात.
अशात जर तुम्ही चहा आणि सिगारेटचं एकत्र सेवन करत असाल तर कॅंसरचा धोका वाढू शकतो.
चहासोबत सिगारेटच्या सेवनामुळे इम्यूनिटीही कमी होते.