जंगल में है बोले कोयल...Jacqueline Fernandez

Vaishali Patil

बॉलीवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझ ही नेहमीच तिच्या हटकेपणासाठी ओळखली गेलेली अभिनेत्री आहे.

Jacqueline Fernandez

मात्र गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आली आहे. तिची महाठक सुकेश चंद्रशेखरशी ओळख होती.

Jacqueline Fernandez

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने पुन्हा एकदा लेटेस्ट फोटोंनी इंस्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे.


Jacqueline Fernandez

'सेल्फी' चित्रपटातील 'दिवाणे' चित्रपटाच्या नवीन ट्रॅक नुकतच रिलिज करण्यात आला होता.

Jacqueline Fernandez

सनशाईन गर्ल जॅकलीन फर्नांडिस तिचा अभिनय आणि सौंदर्यामुळे ओळखली जाते.

Jacqueline Fernandez

जॅकलिन आणि सोनू सूदने अमृतसरमध्ये 'फतेह' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.

Jacqueline Fernandez

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.


ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez