Smartwatch Mega Sale : Apple, Amazfit,OnePlus चे ब्रँडेड स्मार्टवॉचवर सुरू आहेत मोठ्या ऑफर, संधी गमावू नका,लगेचच ऑर्डर करा

Best Smartwatch Deals on Amazon : तुम्ही कमी बजेटमध्ये चांगले आणि स्टायलिश स्मार्टवॉच शोधत असाल, तर तुम्हाला येथे अनेक उत्तम पर्याय मिळू शकतात.
SmartWach Biggest Deal
SmartWach Biggest Deal Sakal Prime Deals
Published on

 SmartWach Biggest Deal :

तुम्हाला माहितीये का आजकाल प्रत्येक गोष्ट स्मार्ट झाली आहे. लोक ऍडव्हान्स टेक्नोलॉजीचा वापर करून नवे शोध लावत आहेत. त्यामुळे नव्या वस्तू अस्तित्वात येत आहेत. तुम्हाला हे माहितीच आहे की घड्याळही स्मार्ट बनली आहेत. लोकांना एकेकाळी केवळ वेळ पाहण्यासाठी घड्याळं लागायची. पण, आता घड्याळेही ब्रँडेड बनली आहेत. 

तुम्ही कमी बजेटमध्ये चांगले आणि स्टायलिश स्मार्टवॉच शोधत असाल, तर तुम्हाला येथे अनेक उत्तम पर्याय मिळू शकतात. हे स्मार्ट घड्याळे केवळ वेळच दाखवत नाहीत तर फिटनेस ट्रॅकिंग, ,स्टेप काउंटिंग, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि नोटिफिकेशन अलर्ट यासारख्या ऍडव्हान्स फिचरसह येतात. तुम्हाला ब्रँडेड वॉच घालण्याची आवड असेल तर तुम्ही नक्कीच या घड्याळांचा विचार करू शकता.

SmartWach Biggest Deal
Biggest Phone Deals : महागातला फोन स्वस्तात हवाय तर अमेझॉनच्या Republic Day Sale ला भेट द्यायलाच लागतेय! Samsung,iPhone वर आहेत ढिगभर ऑफर

 Apple Watch SE

Apple वॉच हे 2nd Gen आहे. यामध्ये GPS 40mm आहे.यामध्ये Midnight Aluminum Case with Midnight Sport Band आहे.  Apple Watch SE मुळे तुम्हाला Fitness & Sleep Track करता येणार आहे. Crash Detection Heart Rate Monitor Retina Display देण्यात आला आहे.

या घड्याळाची किंमत 27,900 आहे. पण यावर तुम्हाला Amazon Great Republic Day Sale च्या 31% ऑफरमध्ये हे घड्याळ तुम्हाला19,299 रूपयांना मिळेल. या स्मार्ट वॉचचे अधिक फिचर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/40xUES0

 Apple Watch SE
Apple Watch SESakal Prime Deals
SmartWach Biggest Deal
Top Android Smart TVs: टीव्ही घ्यायचा विचार करताय..?? तर ही न्यूज नक्की वाचा. 15,000 च्या खाली आता सर्वोत्कृष्ट स्मार्ट टीव्ही.

Amazfit Active

Amazfit Active ब्रँडचे हे स्मार्ट वॉच आहे. या वॉचला GPS ट्रँकरही आहे. तसेच याची बॅटरी 14 दिवसाची आहे. BT Calls कनेक्टिव्हीटी आहे. तर Temperature Sensor देखील यात आहे.

Super-light and Stylish Design, Bluetooth Phone Calls & Music Playback, 5 Satellite Positioning Systems & Route Navigation ही या घड्याळात देण्यात आले आहे. या स्मार्ट वॉचची किंमत 19,900 आहे. हे घड्याळ तुम्हाला Amazon च्या Great Republic Day Sale मध्ये हे तुम्हाला 63 % सूट 7,499 रूपयात मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://amzn.to/4gUaH2q

Amazfit Active 42mm
Amazfit Active 42mmSakal Prime Deals

Noise Diva Smartwatch  

महिला अन् तरूणींची पहिली पसंती असलेलं हे घड्याळ Noise Diva Smartwatch आहे. या घड्याळाला आकर्षक बनवण्यासाठी Diamond Cut dial आहे. या वॉचमध्ये Glossy Metallic Finish असून AMOLED Display, Mesh Metal and Leather Strap Options आहे. तसेच, यामध्ये Female Cycle Tracker ही देण्यात आला आहे.

हे घड्याळ तुम्हाला 6000 रूपयात मिळतं. पण, या धमाकेदार सेलमध्ये तुम्हाला ते फक्त 2999 इतक्या कमी किंमतीत मिळणार आहे.  या घड्याळाचे वैशिष्ट्य म्हणजे यात Activity Tracker, Calorie Tracker, Oxymeter (SpO2), Notifications, Heart Rate Monitor ही करता येणार आहे. याची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4jgsa6I  

SmartWach Biggest Deal
Best Couple Watch Sets on Amazon: तुमच्या पालकांना भेट देऊ शकता असे टॉप 8 कपल वॉच सेट.
Noise Diva Smartwatch
Noise Diva Smartwatch Sakal Prime Deals

Fire-Boltt Brillia Smart Watch

Fire-Boltt Brillia Smart Watch हे घड्याळ तुम्ही अमेझॉनच्या या बंपर ऑफर सेलमध्ये घेतले तर तुमचे 17,000 रूपयांची बचत होऊ शकते. हे Fire-Boltt Brillia Smart Watch 51.3mm साईजचे असेल. याचा Display AMOLED असेल. याचे फिचर्सबद्दल बोलायचे तर, Bluetooth Calling, SpO2, Heart Rate Monitoring, 120+ Sports Modes, IP67 Waterproof, Long Battery Life देण्यात आली आहे.

या स्मार्टवॉचची किंमत 18,999 इतकी आहे. त्यावर 91% ऑफर सुरू असून हे घड्याळ तुम्हाला फक्त 1,790 रूपयाला मिळणार आहे.  

अधिक माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि थेट हे घड्याळ ऑर्डर करा.

https://amzn.to/3Wk0p38 

SmartWach Biggest Deal
Best Electric Oven For Home Cooking : IBELL EO40LGDLX Electric Oven - यासह तुमचे किचन अपग्रेड करा
Fire-Boltt Brillia Smart Watch
Fire-Boltt Brillia Smart WatchSakal Prime Deals

OnePlus Watch 2R

OnePlus Watch 2R या घड्याळात तुम्हाला Wear OS 4 by Google,Snapdragon W5 Chipset सुविधा मिळतील. तर या वॉचची बॅटरी लाईफ 100 तास असेल.याचा डिस्प्ले 1.43 तर 100+ Sports Mode,Dual Frequency GPS आणि Bluetooth कनेक्टिव्हीटी असणार आहे.

19,900 किंमतीच्या या स्मार्ट वॉचवर 25% ऑफर देण्यात आली आहे. हे घड्याळ तुम्हाला 14,999 रूपयात मिळेल. याच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

https://amzn.to/3Cm1iS2

OnePlus Watch 2R
OnePlus Watch 2RSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com