व्हर्च्युअल इंटरव्ह्यू देताना या गोष्टी लक्षात ठेवा

| Sakal

व्हर्च्युअल इंटरव्ह्यूच्या आधी मुद्दे लिहून काढा जेणेकरून संभाषण प्रभावी होईल.

| Sakal

इंटरव्ह्यूसाठी फोन वापरू नका. यामुळे कॉल ड्रॉप होण्याची शक्यता असते. तसेच फोन पूर्णवेळ पकडून राहाव लागतो.

| Sakal

ही समस्या टाळण्यासाठी लॅपटॉप वापरा.

| Sakal

मुलाखतीचं स्वरूप काय असेल आणि ठरावीक एखाद्या सॉफ्टवेअरबद्दल विचारले जाणार आहे का, याची माहिती आधीच घ्या.

| Sakal

मुलाखत सुरू होण्याच्या थोडा वेळ आधी ते सॉफ्टवेअर चालवण्याचा सराव करा.

| Sakal

फॉर्मल कपडेच घाला.

| Sakal

व्हर्च्युअल इंटरव्ह्यूमध्ये तुमची देहबोली समजणार नाही असं समजू नका.

| Sakal

मुलाखतकाराच्या नजरेला नजर देऊन बोला.

| Sakal