#WeCareForPune : सिमेंट पाईपमुळे कचऱ्याचे साम्राज्य

अनिल बाळासाहेब अगावणे
शनिवार, 30 मार्च 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी अॅकडमी ऑफ ई-लर्निंग स्कूलच्या बाहेर रस्त्यावर सिमेंटचे पाईप धूळखात पडून आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे दुर्गंधी येऊन आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधीं, प्रशासन मूग गिळून गप्प आहेत. याकडे महापालिका आयुक्त साहेबांनी लक्ष देऊन शहरातील महापालिकेच्या शाळा, दवाखाने, ऑफिसेस, आरोग्य कोठ्या या ठिकाणचा परिसर पहिला स्वच्छ ठेवावा. तेव्हाच पुणे शहर स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

 

Web Title: garbage issue increased due to Cement Pipe