Global International News in Marathi

निवडून आल्यास कोरोनाची लस फुकट, ज्यो बायडेन यांचे... वॉशिंग्टन- बिहार विधानसभेसोबतच अमेरिकेच्या निवडणुकाही जवळ आल्या आहेत. ज्या प्रकारे भाजपने बिहारमध्ये आपल्या वचननाम्यात कोरोना लस सर्व नागरिकांना...
वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी एकमेकावंर आरोप-प्रत्यारोपाची एकही संधी...
सियोल- सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन ली कुन-ही यांचे रविवारी वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. कंपनीने ली कुन-ही यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन ली कुन-ही यांचे 25 ऑक्टोबर रोजी निधन झाल्याचे वृत्त सांगताना...
अंडार (अफगाणिस्तान)- दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरु केलेल्या अफगाणिस्तानच्या लष्कराला मोठे यश मिळाले आहे. एका मोठ्या ऑपरेशनमध्ये अल कायदाचा मास्टरमाइंड मोहसिन अलमिसरी अंडार जिल्ह्यात मारला गेल्याचे राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयने (एनडीएस) सांगितले. '...
वॉशिंग्टन - डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार हे भारत-अमेरिकी समुदायाला चांगल्या रितीने समजून घेतात तर दुसरीकडे रिपब्लिकनचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे शत्रू असून जागतिक व्यासपीठावरून भारतावर नेहमी टीका करतात, असे ज्यो बायडेन आणि कमला...
काठमांडू - भारतात नवरात्रौत्सवाचा उत्साह देशभरात दिसून येत आहे. नेपाळमध्येही दसऱ्याचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर भारत-नेपाळचे संबंध सुधारण्याची चिन्हे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान, चीन यांच्याप्रमाणे...
न्यूयॉर्क - कोरोनामुळे गरीबीत राहणाऱ्या मुलांच्या संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. युनिसेफच्या नव्या अहवालानुसार कोरोनाचा फैलाव होण्यापूर्वी जगात सहापैकी एक बालक म्हणजेच ३५ कोटी ६० लाख मुले हालाखीचा सामना करत होते. परंतु आता कोरोनामुळे आणि...
काठमांडू - भारताच्या संदर्भातील आणखी एक घडामोड नेपाळमध्ये राजकीय वादाचे कारण ठरली. रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (रॉ) या भारतीय गुप्तचर संस्थेचे प्रमुख सामंतकुमार गोयल यांच्याबरोबरील बैठकीचा तपशील पंतप्रधान खडगप्रसाद ओली यांनी जाहीर करावा अशी मागणी...
पॅरिस - इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकारचा दहशतवादाला पोसणाऱ्या देशांच्या यादीतील नाव काढण्याचा प्रयत्न धुळीस मिळाला. याविषयीच्या जागतिक शिखर संघटनेने पाकला ग्रे लिस्टमध्येच ठेवले असून आणखी खूप काही करण्याची गरज असल्याचेही...
पॅरिस - इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकारचा दहशतवादाला पोसणाऱ्या देशांच्या यादीतील नाव काढण्याचा प्रयत्न धुळीस मिळाला आहे. याविषयीच्या जागतिक शिखर संघटनेने पाकला ग्रे लिस्टमध्येच ठेवले असून आणखी खूप काही करण्याची गरज असल्याचेही...
मॉस्को - रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचे कट्टर विरोधक अॅलेक्सी नवाल्नी (alexei navalny) यांच्यावर विषप्रयोग झाला होता. याचा आरोप पुतीन यांच्यावरच केला जात होता. यावर पहिल्यांदाच पुतीन यांनी प्रतिक्रिया दिली आहे....
क्वालालंपूर- भारतात द्वेष पसरवण्याच्या गुन्ह्याखाली फरार घोषित करण्यात आलेला कथित इस्लामिक धर्मगुरु जाकिर नाईनने पुन्हा एकदा द्वेषपूर्ण वक्तव्य केलं आहे. मोहम्मद पैगंबर यांच्यावर टीका करणाऱ्या गैर-मुस्लिम भारतीयांना मुस्लिम देशांनी तुरुंगात टाकावे,...
लंडन- सध्या एका बातमीने अनेकांचे लक्ष वेधले आहे. जेम्स बॉन्ड नावाच्या ब्रिटनच्या एजेंटला तुम्ही पडद्यावर पाहिलं असेल. कोणत्याही मिशनला यशस्वीरित्या पूर्ण करणारा जेम्स बॉन्ड म्हणजेच 007 ने अनेकांच्या मनात घर केले असेल. पण, जेम्स बॉन्ड नावाचा एक एजेंट...
वॉशिंग्टन- अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशात डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या...
मास्को : कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगातील बहुतांश देश कोरोनाच्या हाहाकारने त्रस्त झाले आहेत. कोविड-19 वर प्रभावी अशी लस तयार करण्यासाठी संपूर्ण जगभरात प्रयत्न सुरु आहेत. कोरोनावर सर्वांत आधी लस तयार करण्याचा दावा रशियाने केला होता....
वॉशिंग्टन- अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काही दिवस उरले आहेत. 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांच्यामध्ये लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प आणि...
वॉशिंग्टन- भारत, चीन आणि रशिया हवेच्या गुणवत्तेबाबत काळजी घेत नाहीत, पण अमेरिका घेते. भारत, चीन आणि रशिया या देशांमधील हवा घाणेरडी आहे. त्यांच्यासोबत आपली तुलना होऊ शकत नाही. त्यामुळेच अमेरिकेने पॅरिस करारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला, असं वक्तव्य...
मॉस्को - गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून जगभरातील व्यवहार कोरोनामुळे ठप्प झाले होते. या काळात जगातील अनेक गोष्टींवर परिणाम झाला असून लोकांच्या रोजच्या व्यवहारात मोठा बदल झाला आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील...
पॅरिस : कोरोना व्हायरस या साथीच्या रोगाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात थैमान घातले आहे. युरोपात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून फ्रान्समध्ये अवघ्या आठवडाभराच्या कालावधीमध्ये कोरोनाची १० लाख प्रकरणे समोर आली आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल...
नवी दिल्ली- पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांच्यासाठी दिलासादायक वृत्त आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचे पुनरावलोकन केले जाणार आहे. पाकिस्तानच्या संसदेतील कायदा आणि न्याय संबंधित स्थायी समितीने यासंबंधी एक विधेयक मंजूर केले...
ब्राझील : सध्या जगभरात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. बऱ्यापैकी सगळे जग या महामारीच्या नुकसानीमुळे त्रस्त असून सगळेच कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या लशीच्या प्रतिक्षेत आहेत. जगभरात अनेक देशांत कोरोना विषाणूवरील लशीसाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र...
नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या...
पुणे : ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक...
नाशिक : (जेलरोड) दुपारची वेळ...दाम्पंत्यावर नियतीचा असा घाला, की काही मिनीटांतच...
लातूर : लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या...
सोलापूर : राज्यातील उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर या...
नवी दिल्ली - बिहार निवडणुकीची (Bihar Election 2020) रणधुमाळी आता शिगेला पोहोचली...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
कामठी ( जि. नागपूर ) : जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोदी पडाव येथे...
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर मराठा क्रांती...
नाशिक : हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे....